“संजय राऊत चोर आहेत, त्यांना तर कुत्रेही…”; ईडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला. “संजय राऊत चोर आहे. त्याला अटक हि होणारच. संजय राऊत स्वताला फार किंमत देत आहेत त्यांना तर कुत्रेही विचारत नाही,” अशी घणाघाती टीका … Read more

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून ईडी तसेच केंदीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील 8 … Read more

खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून ईडी तसेच केंदीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने राऊतांची अलिबाग येथील संपत्तीवर कारवाई केली असून ती जप्त केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना खासदार संजय राऊतांकडून ईडीवरवर निशाणा साधला … Read more

मोदींच्या कृपेने पेट्रोल 150 रुपये होईल, जयंत पाटील यांची महागाईवरून टीका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कृपेमुळे पेट्रोल 118 रुपयाने झाले आहे. पुढच्या वेळी 125 त्यानंतर 150 सुद्धा होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. महागाईची झळ सर्व सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे, असेही ते म्हणाले. सांगलीमध्ये आर. आर. … Read more

“पाकीटमारीत तर तुमची PHD, इतके वर्ष त्यावरच तर घर चालू आहे”; राणेंचा संजय राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतल्याच्या प्रकरणावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. होता. त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला … Read more

“राऊत रोज कायतरी बोलतात, त्यांना मी फार महत्व देत नाही”; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना काल ईडीनं अटक केल्याच्या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज निशाणा बोलत साधला. “सात वर्षांपासून लोक वाट पाहत आहेत एप्रिलफुल आहे. मात्र, विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावे कि सुडाचं राजकारण आम्ही करत नाही नि रोज रोज … Read more

“काँग्रेस अन मला बदनाम करणे हे एक प्रकारचे षडयंत्रच”; ईडीच्या कारवाईवरून पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे वकील सतीश उके यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणातही माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा … Read more

“मी पुन्हा येईन हा एप्रिल फुल्लच”; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना काल ईडीनं अटक केली. उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. शिवाय नाना पटोले यांच्याकडून ते खटला लढत होते. यावरून शिवसेना संजय राऊत यांनी केंद्र सरकार व भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज निशाणा साधला. … Read more

आमच्याकडेही मसाला तयार, आम्हीही दणका देणार; नाना पटोले यांचा इशारा

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूरचे सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी राजकारण तापलं असून उके यांच्यावरील कारवाई नंतर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. आमच्याकडेही मसाला तयार आहे. आम्ही भाजपला दणका देणार असा शब्दात पटोले यांनी भाजपला थेट इशारा … Read more

ईडीकडून जरंडेश्वर कारखान्याचा ताबा घेण्याची शक्यता; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया ईडीकडून पुढील काही दिवसात सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सावकारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन केल्या गेलेल्या न्यायाधिकरणाने मंगळवारी जरडेंश्वर कारखाना लिलावात विकत घेण्यासाठी दिल्या गेलेल्या 65 कोटी रुपयांच्या प्रकरणाबाबत निर्णय दिला. ईडीने … Read more