ईडी’सारख्या संस्था भाजपची धुणीभांडी करणाऱ्या घरगडय़ांप्रमाणे काम करतात

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर तोफ डागली आहे. ईडी’सारख्या संस्था या भाजपची धुणीभांडी करणाऱया घरगडय़ांप्रमाणे सध्या काम करीत आहेत. राजकीय विरोधकांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांना थंड करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा राबविल्या जात आहेत असा आरोप शिवसेनेनं केला. तसेच विधिमंडळात विरोधक गोंधळ घालणार असतील तर याला … Read more

“कितीही गोंधळ घातला तरी मलिकांचा राजीनामा घेणार नाहीच”; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अनेक कारणांवरून गोंधळ घेतला जाणार आहार. खास करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांना ठणकावले आहे. “विरोधकांनी कितीही गोंधळ घातला … Read more

“भाजपकडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नानंतर आता नेत्यांच्या बदनामीची मोहीम हाती”; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

Jayant Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ते प्रयत्न फसल्यानंतर आता … Read more

राष्ट्रवादीच्या मंत्र्याना ईडीचा दणका; 13 कोटींची संपत्ती जप्त

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. प्राजक्त तनपुरे यांची साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. जवळपास 10 तासांपेक्षा अधिक वेळ … Read more

नवाब मलिक यांना एमआयएमचाही पाठिंबा

Nawab Malik

औरंगाबाद – महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दहशतवाद यांच्या नातेवाईकांकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक केली. आम्ही पूर्णपणे मलिक यांच्या पाठीशी आहोत. यांच्या समर्थनार्थ महा विकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन पाठिंबा दर्शवत होते. त्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही क्रांती चौकात येऊन पाठिंबा दर्शवून शकतो, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील … Read more

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलालाही ईडीचे समन्स

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक याना ईडी ने समन्स बजावले आहेत. फराज मलिक हे आजच चौकशीला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नवाब मलिक यांचे … Read more

नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ मविआचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब राज्याचे अल्पसंख्यांक नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करत अटक केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी सरकारच्या वतीने येथील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येऊन आंदोलन केले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी यावेळी केला. राज्याचे अल्पसंख्यांक नवाब मलिक … Read more

“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी टरबूज गोड लागणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी अधिकच आक्रमक आहे. जळगाव मध्ये मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजप आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. “चंपाने समोय्यांना हाताशी धरून … Read more

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली; जे. जे. रुग्णालयात दाखल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची तब्बेत बिघडली आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, खर तर नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले. मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या … Read more

“तेरी भी चूप, मेरी भी चूप” असे महाविकास आघाडी सरकारचे सुरु; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणी महाविकास आघाडीने मलिक याचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहार. यावरून भाजपचे नेते विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “उद्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला. आणि जर राष्ट्रवादीने सरकारचे पाठबळ काढायचे ठरवले तर आपणच … Read more