आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो; गुलाबराव पाटील यांचे धक्कादायक विधान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साडेतीन महिन्यांपूर्वी शिवसेनेसोबत व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुवाहाटी गाठले. त्यांच्या या बंडखोरीबद्दल शिंदे गटाच्या नेत्यांनी आपण पक्ष नेतृत्वाविरोधात उठाव केल्याचे म्हंटले होते. आता शिंदे गटाचे नेते, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. “आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. … Read more