अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

अरे बापरे …. ‘बीसीसीआय’ने भारतीय खेळाडुंचा १० महिन्यांचा पगार थकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयला सुद्धा कोरोनाचा आर्थिक फटका बसलेला दिसतोय कारण. गेल्या १० महिन्यांपासून भारतीय संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना बीसीसीआयने मानधन दिलं नसल्याची बाब समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलंय. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या २७ खेळाडुंना प्रत्येक तिमाहीत श्रेणीनुसार मानधन अदा केले जाते. मात्र, गेल्यावर्षीच्या … Read more

असे झाल्यास धोनीसाठी ‘टीम इंडिया’ चे दरवाजे होतील बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकातील पराभवानंतर केवळ CSKच्या IPLआधीच्या सराव सत्रात त्याने बॅट हाती घेतली होती. पण करोनामुळे IPL लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबले. आता टी-२० विश्वचषक रद्द झाल्याने IPLचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात धोनी क्रिकेटच्या … Read more

शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर धोनी अजूनही भारतीय संघासाठी खेळू शकतो – गौतम गंभीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2019 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीबद्दलची चर्चाही रंगली होती. परंतू धोनीने अद्याप निवृत्तीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.अनेक माजी खेळाडूंनी धोनीने आता निवृत्त व्हावं असा सल्ला दिला होता. परंतू भारतीय संघाचा माजी … Read more

Breaking | सौरव गांगुलीच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला करोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. स्नेहाशीष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गांगुलीने कुटुंबासह स्वत:ला होम क्वारंटाइन केले होते. गांगुली आणि त्याचा मोठा भाऊ एकाच घरात राहत असल्यामुळे गांगुलीने क्वारंटाइन होण्याचा … Read more

IPL च वेळापत्रक ठरलं, २० ऑगस्टला संघ रवाना होणार ! – BCCI सूत्रांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचल्याचं कळतंय. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये IPL स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असून बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचं … Read more

IPL मध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना दिली परवानगी, पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होणाऱ्या न्यूझीलंडच्या सहाही खेळाडूंना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुद्दा लक्षात घेता आरोग्याची काळजी आणि सर्व सरकारी नियम पाळण्याची जबाबदारी ही खेळाडूंवर असेल असंही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय. न्यूझीलंडच्या संघाचे सहा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. केन विल्यमसन … Read more

क्रिकेटपटू शमीची बायको हसीन जहाँ चा हा भन्नाट व्हिडिओ व्हायरल….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला गोत्यात आणणारी त्याची पत्नी हसीन जहा सध्या चर्चेत आली आहे. कारण बऱ्याच दिवसांनी हसीनने एक व्हिडीओ बनवला आहे. बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावरचा हा हसीनचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हसीनने एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी आपल्याबरोबर या … Read more

IPL पूर्वी टीम इंडियाला एक तरी आंतरराष्ट्रीय मालिका खेळावीचं लागणार, कारण..

मुंबई । आयपीएल यावर्षी युएईमध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. पण IPLच्या आधी भारतीय संघाला एक तरी आंतरराष्ट्रीय मालिका खेळावी लागण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे टीम इंडियाच्या इतर संघाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द झाल्या होत्या. दरम्यान, आता बीसीसीआयवर स्टॉक होल्डरांकडून दबाव टाकला जात आहे की त्यांनी २६ सप्टेंबरच्या आधी क्रिकेट मालिका खेळावी. यात दक्षिण … Read more

पाकिस्तानी क्रिकेटपटूने केली धोनीची स्तुती ; म्हणाला की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी बऱ्याच दिवसापासून क्रिकेट पासून दूर आहे,तसेच भारताच्या या सर्वात यशस्वी कर्णधाराच्या निवृत्तीची चर्चाही अधून मधून येत असते.अशातच आता पाकिस्तानचा खेळाडू कामरान अकमलने मात्र धोनीवर स्तुतिसुमने उधळली आहेत. “धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने भारतासाठी अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. त्याच्या कामगिरीत कमालीचे … Read more