पुन्हा एकदा वाढली डिझेलची किंमत- आजचे पेट्रोलचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना अचानक भाव स्थिर झाल्याने सर्वसामान्यांना सलग आठ दिवस थोडा दिलासा मिळाला. मात्र आता मंगळवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत आता एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये आहे. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत 80.78 रुपये … Read more

बलुचिस्तानचा संघर्ष नक्की काय आहे, गेल्या 73 वर्षांपासून त्यांना पाकिस्तानपासून वेगळे का व्हायचे आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरावर हल्ला केला. यात चार दहशतवाद्यांसह 10 जण ठार झाले. वास्तविक, फाळणीच्या काळापासूनच बलुचिस्तानमधील लोक वेगळ्या देशाची मागणी करीत आहेत. पाकिस्तानात राहण्याचे त्यांनी कधीच मान्य केले नाही, यामुळे ते सतत संघर्ष करत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही या मागणीला पाठिंबा देणारी एक अतिरेकी संघटना आहे, … Read more

अभिनेता सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक; अशी वाहिली श्रद्धांजली

टीम हॅलो महाराष्ट्र । टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर अनेकांनी सुशांतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुशांतच्या निधनाची बातमी समजल्यावर इस्रायलही भावूक झाला आहे. आम्ही सच्चा मित्र गमावला असल्याची भावना इस्रायलने व्यक्त केली आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपमहासंचालक गिलाद … Read more

फुंकर मारताच १ मिनिटांत कोरोना रिझल्ट; ‘हे’ टेस्ट किट तयार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा कोरोनाव्हायरस संपूर्ण जगात वेगाने पसरला, तेव्हा त्याच्या तपासणी तसेच उपचारासाठीच्या कोरोना टेस्ट किटबद्दल बरेच विवाद झाले. या त्रासातून मुक्त झाल्यानंतर चीनकडून या कोरोना टेस्ट किट उर्वरित देशांना अत्यंत महागड्या दराने पुरविल्या गेल्या. यातील बर्‍याच किट या सदोष असल्याचे आढळले आणि त्यांचे रिझल्टही अचूक असल्याचे दिसून आले. भारतासह अनेक देशांनी या … Read more

चिनी राजदूताचा इस्राईलमध्ये संशयास्पद मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्राईलमधील नवीन सरकारच्या शपथविधीच्या अवघ्या काही तास आधीच, एका चिनी राजदूताचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. चिनी राजदूत डु वेई यांचा मृतदेह हर्टझलिया येथील त्यांच्या घरात सापडला आहे. इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची पुष्टी केली आहे. इस्त्रायली माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही घटना उघडकीस आल्यापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र … Read more

कोरोना व्हायरसबाबत WHO ने केली भयावह भविष्यवाणी! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लस बनविण्याचा दावा कधी अमेरिकेने तर इस्राईलने केला आहे. चीननेही असा दावा केला आहे की आपली लस बाजारात सर्वप्रथम येईल.एक माहिती अशीही आहे की भारत पहिल्यांदा बाजारात कोरोना विषाणूची लस बाजारात आणणार आहे.या सर्व बातम्यांच्या आणि अनुमानांच्या दरम्यान डब्ल्यूएचओने सर्वांनाच हैराण केले आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ञाची भविष्यवाणी वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या विचारांना … Read more

खुशखबर ! इस्रायलने कोरोना लस बनवल्याचा केला दावा, आता शरीरातच नष्ट होणार कोरोनाचा विषाणू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्त्राईलने असा दावा केला आहे की त्यांनी कोरोनाव्हायरसवरची लस तयार केली असून ती लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. इस्त्रायली संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी सोमवारी याविषयी सांगितले की आमच्या डिफेन्स बायोलॉजिकल संस्थेने कोरोना विषाणूवरची लस बनविली आहे. बेनेट यांच्या म्हणण्यानुसार,या संस्थेने कोरोना विषाणूच्या एंटीबॉडीज तयार केल्या आहेत.इस्त्राईलचा असा दावा आहे की ही … Read more

आम्ही कोरोनावर ‘लस’ शोधली! इस्राइलचा दावा

वृत्तसंस्था । संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटातून जात आहे. कोरोनामुळे जीवितहानी सोबत आर्थिकहानीचा सुद्धा फटका जगाला बसत आहे. यावर शेवटचा रामबाण इलाज एकच तो म्हणजे कोरोनाच्या संसर्गाला रोखणारी लस. अशावेळी इस्राइलने (Israel) कोरोना व्हायरसवर (Israel Developed Coronavirus Vaccine ) लसची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. इस्राइलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांचं म्हणणं आहे … Read more