मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी विरोधकांकडून संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आज याच प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन व्हिप निघाले आहेत. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या मोहम्मद फझल यांनी व्हिप काढला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही … Read more

“शेट्टींची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी”; सदाभाऊंची खोचक टीका

raju sheeti and khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे नाराज असून संघटनेत उभी फूट पडल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे.  अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत असताना राजू शेट्टींवर (Raju Shetti) जोरदार निशाणा साधला. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशी … Read more

“लोकसभा निवडणुका पुढील दीड महिन्यातच होतील”, प्रकाश आंबेडकरांच खळबळजनक वक्तव्य

prakash ambedkar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून विरोधकांची INDIA विरुद्ध मोदी सरकारची NDA आघाडीमध्ये जोरदार फाईट बघायला मिळणार आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात पुढील दीड महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागतील असं भाकीत त्यांनी केल आहे. … Read more

मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली; संसदेत राहुल गांधी आक्रमक

rahul gandi $ modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवार पासूनच चर्चा सुरू झाली आहे. अखेर आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi)  मणिपूरमध्ये भारताचे हत्या केली” असा गंभीर आरोप लावला आहे. तसेच, “पंतप्रधान मणिपूरला भारत मानत नाहीत. मी मणिपूरला गेलो पण … Read more

ज्येष्ठ लेखक, विचारवंत हरी नरके यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

hari narake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अभ्यासू संशोधक असणाऱ्या हरी नरके (Hari Narke) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण साहित्यक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरी नरके यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे  मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात … Read more

फ्रेशर्ससाठी गुडन्यूज! भारतातील IT कंपन्यांत होणार 50,000 जागांसाठी भरती

IT company job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जॉब मार्केटमध्ये गेल्यानंतर अनुभवी व्यक्तींना सहजरीत्या नोकरी मिळून जाते. मात्र नवीन अनुभवामुळे फ्रेशर्सला मार्केटमध्ये लवकर स्थान दिले जात नाही. मात्र आता सर्व फ्रेशर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील नामांकित आयटी कंपन्या जुलै-डिसेंबर या कालावधीत 50,000 जागांसाठी फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहेत. यामध्ये नॉन – आयटी कंपन्यांचा देखील समावेश असेल जे … Read more

IT क्षेत्रावर मंदीचे सावट? नोकऱ्या 1.5 लाखांनी कमी होण्याची शक्यता

IT JObs Decrease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील चालू आर्थिक वर्षातील नोकऱ्याबाबत निराशाजनक परिस्थिती आहे. देशातील आघाडीच्या आयटी निर्यातदारांना या आर्थिक वर्षात नोकर भरतीमध्ये 40 टक्क्यांनी मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात सर्व IT सेवा दिग्गज 50,000 ते 1,00,000 कर्मचारी ऑनबोर्ड करतील असा अंदाज आहे. गेल्या वर्षी 2,50,000 नोकर भरती … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच! आजच्या सोने- चांदीच्या किमती पहाच

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत दररोज वाढ होत असते. यामुळे याचा परिणाम स्थानिक पातळीच्या सोन्या-चांदीच्या किमतीवर देखील होत असतो. शनिवारी सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याची पाहिल्या मिळाली होती. आज म्हणजेच, सोमवारी सोने चांदीचे भाव स्थिर दिसून आले आहेत. शनिवारनंतर यामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. MCX नुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 … Read more

दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

AIIMS hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील (AIIMS Hospital)आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही आग कशी … Read more

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेस बळकावण्याच्या तयारीत? ठाकरेंना धक्का बसणार

uddhav thakare nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या (Congress) ताब्यात आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ही काँग्रेसकडे जाईल का? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. … Read more