Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी … Read more

‘इश्कबाज’ फेम’ अभिनेत्रीने सांगितला तिचा कोरोनाबद्दलचा अनुभव. म्हणाली की……

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेणू पारिख करोनामुक्त झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तिने या काळातील तिचा अनुभव शेअर केला आहे. सोबतच रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा दिनक्रम कसा होता हेदेखील तिने ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ती म्हणाली ,करोना चाचणी करण्यापूर्वीच माझ्यात रोज एक … Read more

अनुपम खेरच्या 85 वर्षीय आईने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची आई दुलारी याना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मात्र त्यांची तब्बेत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवस त्या होम क्वारंटाईनमध्ये असतील. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून याबबद्दल सांगितले. अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोकिलाबेन हॉस्पिटलमधील … Read more

अखेर मुंबई महापालिकेने अभिनेत्री रेखाच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड हटवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने आज उतरवला आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या परिसरातल्या एका सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाली होती. ज्यामुळे रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. तसंच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनची बोर्डही लावण्यात आला होता. जो आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. ११ जुलै रोजी … Read more

मातोश्रीला पुन्हा एकदा कोरोनाचा घेराव

मुंबई | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सर्व स्तरातील लोक करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकाला कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मातोश्रीचे टेन्शन वाढले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगर भागातील ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर गेटवर … Read more

हाऊ इज द जोश !!! एम्स मधील कोरोना चाचणीसाठी १०० स्वयंसेवकांची गरज, १००० हुन अधिक जण तयार

मुंबई । मार्चमध्ये राज्यात सगळीकडे लॉक डाउन ची घोषणा केली होती. त्यानंतर लॉक डाउन चा कालावधी दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरातील सारे शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यासाठी आटोकाट मेहनत घेत आहेत. भारतातील अनेक संस्था त्याच्या तयारीला लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच लसीच्या बाबतीत चांगली बातमी आली .त्या अनुषंगाने एम्स रुग्णालयाने मानवी चाचणी घेण्याचा विचार केला आहे. १०० स्वयंसेवकांची … Read more

आता अभिनेत्री इशा देओल चा बंगला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाव्हायरसने बॉलिवूडला चांगलंच पछाडलं आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या आणि अनुपम खेर यांची कुटुंबे नुकतीच कोरोनव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. रेखाच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षकदेखील कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर रेखाच्या बंगल्यावरही शिक्कामोर्तब झाले. याशिवाय अलीकडे टीव्ही जगातील अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. ईशा देओलचा बंगला सील … Read more

‘या’ कॅबिनेट मंत्र्यांना झाली कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे पालकमंत्री तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती स्वतः अस्लम शेख यांनी ट्विट करुन दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसून विलगीकरण केल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आपण कोरोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे. This is to … Read more

महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

मुंबई । राज्यात कोरोनाची महामारीने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशावेळी सामान्य नागरिकांबरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री देखील असणारे अस्लम शेख यांनी ट्विट करत … Read more

सुशांत आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; आता ‘या’ चकीत करणार्‍या गोष्टी आल्या उघडकीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस सातत्याने चौकशी करत आहेत. सूत्रांचा असा दावा आहे की आतापर्यंतच्या तपासणीत पोलिसांना अशी माहिती मिळाली की सुशांतला ऑक्टोबर 2019 मध्ये खोल नैराश्याच्या तक्रारीसह मुंबईच्या रूग्णालयात 1 आठवड्यासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत सुशांत जवळपास 5 वेगवेगळ्या मानसोपचारतज्ज्ञांना भेटला होता. मुंबई पोलिसांनी … Read more