शस्त्राविना मावळ्यांच्या हिम्मतीवर लढणारा सरसेनापती ! राजू शेट्टींची प्रचार यंत्रणा ठरतेय पंढरपूर मतदारसंघात चर्चेचा विषय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या १० दिवसापासून पंढरपूर -मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले आहे. भाजप , राष्ट्रवादी काॅंग्रेस , स्वाभिमानी पक्ष , वंचित बहुजन आघाडी व अन्य अपक्षासह ११ उमेदवार निवडणूक लढवित आहे. भाजप व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने गेल्या १० दिवसापासून प्रचार यंत्रणा गतिमान केली असून दोन्ही पक्षाचे राज्यातील दिग्गज नेते १० दिवसापासून पंढरपूर शहरातील … Read more