औरंगजेबच्या प्रेमात कोणी पडू नये ; संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावले

sanjay raut balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत असून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा घाट शिवसेनेकडून घातला जात आहे. दरम्यान कॉँग्रेसने याबाबत विरोध दर्शविल्यानंतर संजय राऊत यांनी सामनातील रोखठोख सदरातून कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारले असता संजय राऊत यांनी आपली भूमीका स्पष्ट केली. औरंगाबादचे नामकरण राजकारणाचा नव्हे अस्मितेचा विषय अस राऊत … Read more

औरंगजेब नक्की कोणाला प्रिय ?? ; रोखठोक मधून राऊतांचा काँग्रेसवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. यावरूनच महाविकास आघाडीत ठिणगी पडली असून आज सामनातील रोखठोख या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हिंदुस्थानची घटना ‘सेक्युलर’ आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, … Read more

राष्ट्रवादीचे नेते प्रगल्भ, मुंडेंबाबतचा निर्णय तेच घेतील ; संजय राऊतांचे मोठं विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा संजय राऊतांनी आपलं मत व्यक्त केले. हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे … Read more

शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, मोदीजी मोठे व्हा; शिवसेनेचा खोचक सल्ला

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील आंदोलन चिघळू नये असे वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी मोठे झाले पाहिजे, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून व्यक्त करण्यात आले आहे. कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावे. मोदी … Read more

घोट्याळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत तर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारू – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे भाजपने राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू असं स्फोटक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे … Read more

हा तर बेशरमपणाचा कळस ; शिवसेनेचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भंडाऱ्यात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर हळहळ व्यक्त होत असतानाच राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर राग व्यक्त होताना दिसत आहे. भंडाऱ्यांतील दुर्घटनेवरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारला सवाल करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं असून, पंतप्रधान नरेंद्र … Read more

बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला ; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्याकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी 83 वर्षांचे  रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय? … Read more

राज्यपालांनी घटनेचा खून करु नये ; संजय राऊतांची सडकून टीका

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यापालांनी घटनेचा खून करु नये अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. विधनापरिषदेच्या 12 जागा 10 महिने झाले तरी रिकाम्या कशा ठेवू शकता असे विचारत घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी होत आहात का? … Read more

राहुल गांधी फिनिक्सप्रमाणे भरारी घेतील ; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास त्यांचा देशातील विरोधी पक्षांना फायदाच होणार आहे.काँग्रेस पक्ष आजही देशातील मजबुत विरोधी पक्ष आहे. प्रत्येक गावागावात पोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे योगदान मोठं आहे. त्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे एक देशातील मोठं पद आहे. आणि राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वास … Read more

राहुल गांधी प्रामाणिक योद्धे, भाजपला त्यांचे भय 100 पटीने – शिवसेना

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत असा प्रचार करूनही श्री. गांधी अद्याप उभेच आहेत. ते मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय … Read more