शरद पवार माझे नेते, आजही त्यांच्याशी फोनवर बोलणं होतं; प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने खळबळ

sharad pawar praful patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली असून अजितदादा गट आणि शरद पवार (Sharad Pawar)गट असे 2 गट पडले आहेत. भविष्यात हे दोन्ही गट एकत्र येणार कि नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. अशातच एकेकाळचे शरद पवार यांचे विश्वासू आणि सध्या अजित पवार गटात असलेले नेते प्रफुल्ल … Read more

पवारांच्या बारामतीवर राज ठाकरेंचं लक्ष्य; लवकरच घेणार मोठा मेळावा

Raj Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक मतदारसंघाबाबत आढावा घेण्याचं काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha) संघावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बारामती मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करणार … Read more

उदयनराजे आंदोलनस्थळी असतानाच पवारांची एंट्री!! जालन्यात मोठ्या घडामोडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी जालन्यात मराठा आंदोलनात तरुणांवर झालेल्या लाठीचार्जचा संपूर्ण राज्यभरातून निषेध नोंदवला जात आहे तर या प्रकरणात विरोधकांनी देखील आक्रमकाची भूमिका घेतली असून त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पेटले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जालन्यात झालेल्या घटनास्थळी पोहोचले आहेत. महत्वाचे म्हणजे, नुकतेच … Read more

जालन्यातील घटनेचे पडसाद!! 7 जिल्हे बंद राहणार; शरद पवार आंदोलकांची भेट घेणार

jalna lathicharge sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यातील (Jalna Lathicharge) अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जालन्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. आज औरंगाबादमध्येही सकाळीच आंदोलकांनी जाळपोळ करून निषेध नोंदवला आहे. एकूण सर्व या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जालना लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ मराठा … Read more

INDIA आघाडी शरद पवारांवर सोपवणार मोठी जबाबदारी? बैठकीत ठरणार निवडणुकांची रणनीती

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या मुंबईत इंडिया आघाडीची (India) महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातील 28 पक्षांचे मुख्य नेते उपस्थित राहतील त्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील तसेच पक्षाचा चेहरा देखील ठरवला जाऊ शकतो. त्याचबरोबर, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोठी जबाबदारी … Read more

शरद पवारांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच स्वप्न.., रामराजेंच सूचक वक्तव्य

ramraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शिंदे फडणवीस गटात गेलेल्या अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी अनेक दावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले असले तरी लवकरच त्या जागी अजित पवार पाहायला मिळतील असे थेट वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा अजित … Read more

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?, चाकरणकरांच्या दाव्याने खळबळ

sharad pawar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेऊन शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले आहेत. सध्या या दोन्ही गटांकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अजित पवारांनी दौरे आणि शरद … Read more

बच्चू कडूंचा राष्ट्रवादीवर ‘प्रहार’, आगामी निवडणुकीच्या काळात शरद पवारांना मोठा दणका

bacchu kadu and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या विषयी एक मोठे विधान केले होते. शरद पवार यांच्याकडून आपण बच्चू कडू यांना ओळखत नसल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून राष्ट्रवादी पक्षात खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता बच्चू कडू यांनी शरद पवार यांना मोठा … Read more

पवारांच्या मेहनतीवर अजितदादांचा डल्ला; सामनातुन टीकास्त्र

raut pawar ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणतात, मला सत्तेची हाव नाही, पण अजित पवार यांना ‘हाव’, ‘भूक’ नसती तर त्यांनी सरळ राजकारण संन्यास घेऊन कृषी, सामाजिक कार्यात झोकून दिले असते व ते जर प्रामाणिक, स्वाभिमानी राजकारणी असते तर काकांच्या मेहनतीवर … Read more

“पायताना” वरून मुश्रीफ- आव्हाडांमध्ये जुंपली; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर

mushrif and avhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोल्हापुरात भव्य सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांवर टीका केली. मुख्य म्हणजे, कोल्हापूर हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असल्यामुळे शरद पवार त्यांना या सभेत त्यांना धारेवर धरतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शरद … Read more