शिवसेनेने युतीमध्ये केलेल्या घाताचे उत्तर भविष्यात जनताच त्यांना देईल; लाड यांचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई जिल्हा बॅंक निवडणुकीशी महापालिका व पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज मुंबई जिल्हा बँकेच्या सदंर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ज्यावेळी शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. आणि त्या युतीच्या जोरावर आपले आमदार निवडून आणले. त्यानंतर … Read more

देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी अशी आमची भूमिका – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच कालही त्यांनी सोनिया गांधी यांची भेट झाली त्यावेळी त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. दरम्यान आज प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटत असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटतोय. … Read more

नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?; नार्वेकरांच्या ट्विटवर राणे यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज 6 डिसेंबरचे निमित्त साधून एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन असे लिहले. नार्वेकरांच्या ट्विटवरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक टोला लगावला आहे. “शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर म्हणजे … Read more

बाबरी मशिद प्रकरणी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांचे सूचक ट्विट; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर विविध मान्यवरांकडून अभिवादन केले. दरम्यान शिवसेनेचे सचिव मलिन्द नार्वेकर यांनी सूचक असे ट्विटही केले आहे. “आज सहा डिसेंबर च्या निमित्ताने अयोध्याच्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन,” असे नार्वेकर यांनी म्हंटले आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज सूचक … Read more

महाविकास आघाडी हे यूपीएचे प्रतीक; संजय राऊतांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भेट घेतली. तसेच देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठे ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला होता. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगाल … Read more

भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान ममतांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे असेच चित्र उभे राहिले आहे. याबाबत भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपाचा शिवसेनेने आज समाचार घेतला आहे. देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए नाही तसा एनडीएही नाही. यूपीए नाही … Read more

केवळ मतांच्या लाचारीसाठी हिंदूत्वविरोधी पक्षांना शिवसेनेकडून साथ आहे; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर सध्या भाजपकडून निशाण साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर पुन्हा निशाणा साधला आहे. मतांसाठी शिवसेनेला हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ द्यावी लागत असल्याने त्यांचा आता खरा चेहरा उघड झाला आहे,” अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

दहिवडी नगरपंचायतीत शिवसेना सर्व 17 जागा स्वबळावर लढणार : शेखर गोरे

दहिवडी | शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार दहिवडी येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा लढविण्यात येणार आहे. दहिवडीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण या वेळी शिवसेनेच्या माध्यमातून पॅनेल टाकत असल्याची माहिती माण-खटावचे शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे … Read more

पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही बंद; राऊतांचा केंद्रावर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत देशात सध्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्य सरकारकडूनही याबाबत खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोरोना दरम्यान पीएम केअर फंडाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीवरून केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही काम करत … Read more

मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले तेव्हा हे गप्प का होते?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईतील राज्य सरकारचे अनेक प्रकल्प होते. मात्र, त्यावेळच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत जेव्हा आल्या. तेव्हा त्या मुंबईत काय आहे असे म्हणाल्या. त्यांची भाषा हि उर्मटपणाची होती. असे म्हणून मुंबईतील … Read more