…तर राज्यात पश्चिम बंगालसारखा लॉकडाऊन होईल; वडेट्टीवारांचा सूचक इशारा

Wadettwar Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्शवभूमीवर पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले असून राज्यात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालसारखा निर्णय घेण्याची शक्यता आहे असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा सूचक इशारा दिला आहे पश्चिम बंगाल येथे शाळा … Read more

राणेंनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली; शिवसेनेचा चिमटा

Rane Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता महाराष्ट्र सरकार हेच आपलं पुढील ध्येय आहे अशी डरकाळी फोडली. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत नारायण राणेंवर जोरदार टीका केली. राणें यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली … Read more

आशिष शेलारांनी लोकांमध्ये आग लावण्याची सुपारी घेतली आहे; महापौरांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारीला मुंबईतील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा केली. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. चार वर्षात मालमत्ता कर माफ का केला नाही? मुंबईकरांवरचे ठाकरे सरकारचे प्रेम हे बेगडी प्रेम आहे, अशी टीका शेलारांनी केली. त्यावर महापौर … Read more

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे? भाजपचा तिखट सवाल

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले. मुंबईतील ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेत की मुंबईचे असा सवाल करत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे? असा सवाल … Read more

“घरच नाही तर…” मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी मनसेकडून निशाणा साधला जातो. नुकतीच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली असून त्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरच नाही तर कर कोणाचा माफ करणार? असा प्रश्न विचारला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज … Read more

पवार- ठाकरेंनी काँग्रेसला गंडवलं, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष होऊ नये म्हणून…?

Pawar Chavan Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये लेटर वॉर रंगल. राज्यपालांनी आवाजी मतदानावर आक्षेप घेतल्यानंतर महाविकास आघाडीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या सर्व घडामोडींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला गंडवलं … Read more

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; लग्नसमारंभास फक्त 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा कहर केला असून ओमायक्रोनच्या रुग्णसंख्येत देखील लक्षणीय वाढ झाली असून राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील निर्बंध अधिक कडक करत नवी नियमावली जाहीर केली आहे. गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने … Read more

तुमचं पत्र राजभवनाचा अपमान आणि बदनामी करणारे; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना तिखट प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारच्यावतीने केला गेला. मात्र, राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पत्र दिलेल्यां त्यानंतर अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया थांबविण्यात आली. राज्यपालांनी पाठविलेल्या पत्रात नेमके काय लिहले आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. “काल मला पाठविलेल्या पत्रात वापरण्यात आलेली भाषा योग्य नाही. … Read more

मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा; सदाभाऊंची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारसह अधिवेशनात अनुपस्थितीत राहिलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज निशाणा साधला. “सत्तेवर आल्यापासून दोन वर्षाच्या काळात आघाडी सरकारने एक तरी योजना जनहिताची राबवली हे दाखवून द्यावे, एकच योजना यांनी राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना. आणि त्याचबरोबर आता एक नवीन … Read more

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत नवा ट्विस्ट?? पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन अन्…

Sharad Pawar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यातील महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले. आवाजी मतदानाला राज्यपालांनी विरोध केल्यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून काही कायदेशीर बाबींवर चर्चा … Read more