“ठाकरे सरकारचे माकडचाळे आम्ही सहन करणार नाही,” विनायक मेटे यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षण प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकावर भाजपश इतर नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. यावरून आज शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकावर टीका केली. “विशेष राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा महाविकास आघाडी ठाकरे सरकारचा मूर्खपणाचा निर्णय आहे. हा आयोग नेमून मराठा समाजाला भुलवण्याचे, झुलवण्याचे काम करत आहे. … Read more

अमित शहांमुळेच मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद हा विकोपाला गेला आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गत मुंबई महापालिका निवडणुकीत अमित शहा यांच्या मुळेच शिवसेनेसाठी सत्ता सोडली होती अस त्यांनी म्हंटल आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, अमितभाईंनी सांगितले म्हणून मुंबई … Read more

भाजपसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

uddhav thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपसोबत 25 वर्षांची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. याच दरम्यान, आगामी काळात भाजपसोबत पुन्हा एकदा युती करणार का असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला असता त्यांनी उत्तर देतानाच भाजपवर जोरदार टीका केली. … Read more

“महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर हल्लाबोल केला. भाजपसोबतच्या युती संबंधी त्यांनी अनेक महत्वाची विधानेही केली. यावेळी त्यांनी भाजपला टोलाही लगावला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. “महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे, असे दरेकर यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाजपवरील … Read more

शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा….; शिवसेनेचा भाजपवर टिकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप कडून जाणूनबुजून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधाऱ्याकडून करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिखंडी सारखे युद्धात उतरण्यापेक्षा आमने सामने येऊन युद्ध करण्याची तयारी दाखवा … Read more

यशवंत जाधव उद्धव ठाकरेंचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर; सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी पडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या वर पुन्हा एकदा आरोप केला. यशवंत जाधव म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर असल्याची टीका किरिटी सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, यशवंत … Read more

“कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का?” ; भाजप नेत्यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता भाजपाचे केशव उपाध्याय यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का? एक मातोश्रीवरून कारण मुख्यमंत्री कायमच ऑनलाईन असतात. आता … Read more

‘93 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, आज त्यांचाच मुलगा…; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करत अटक करण्यात आली. दरम्यान मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपकडून केली जात असताना राजीनामा न घेण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “93 च्या दंगलीवेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, … Read more

नवाब मलिकांना अटक; शरद पवारांनी बोलवली महत्वाची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक … Read more

मास्क मुक्त महाराष्ट्र कधी होणार?? उद्धव ठाकरे म्हणतात…

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधांत शिथिलता आणली गेली आहे. परंतु मास्कमुक्त महाराष्ट्र कधी होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शासकीय … Read more