सरकार विकणार आहे LIC मधील हिस्सा, कोट्यावधी पॉलिसीधारकांचे काय होईल ते जाणून घ्या
नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना एलआयसीमधील हिस्सा विकण्याची घोषणा केली आहे. हा हिस्सा विक्री करण्यासाठी सरकार आयपीओ आणेल. अर्थसंकल्प सादर करताना…