LIC कडून लाखो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता 6 महिन्यांपर्यंत नाही द्यावा लागणार Home Loan चा EMI

नवी दिल्ली । LIC हाउसिंग फायनान्स कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. जर तुम्ही देखील होम लोन घेतले असेल तर तुम्हाला 6 महिन्यांचा ईएमआय द्यावा लागणार नाही. म्हणजेच कंपनीने आपल्या ग्राहकांचा 6 महिन्यांचा ईएमआय माफ केला आहे. Griha Varishtha योजनेंतर्गत लोन घेणार्‍या ग्राहकांसाठी कंपनीने गुरुवारी ही सुविधा दिली आहे. पगारदार तसेच पेन्शनधारकांसाठी ही योजना … Read more

Car Loan: सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी ‘या’ बँकांमध्ये मिळते आहे स्वस्त कर्ज, त्यासाठीचा व्याज दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारी पासून, वैयक्तिक वाहनांकडे लोकांचा कल वाढलेला आहे. आता सामान्य लोकंही सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत वाहन क्षेत्रातील मोटारींची मागणी वाढू लागली आहे. परंतु कोरोना महामारीमुळे अनेक लोकं आर्थिक दुर्बल देखील झालेले आहेत. ज्यामुळे बहुतेक लोकांना हवे असूनही ते नवीन कार खरेदी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्याकडे … Read more

आता घर खरेदी करणे होणार सोपे, SBI ने होम ​लोन केले स्वस्त, प्रोसेसिंग फीदेखील केली पूर्णपणे माफ

नवी दिल्ली । जर आपण देखील घर विकत घेण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला यासारखी चांगली संधी पुन्हा मिळणार नाही. खरं तर देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया कमी व्याजदरावर होम लोन देत आहे. एसबीआयने शुक्रवारी होम लोन वरील व्याज दरात 0.30 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आणि प्रोसेसिंग फी (Processing Fee) पूर्णपणे … Read more

सध्याच्या काळात बहुतेक लोकांना स्वतःचे घर विकत घ्यायचे आहे, यामागिल कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीमुळे लोकांना आपल्या घराचे महत्त्व कळले आहे. यासह, बँकांमध्ये यावेळी सर्वात कमी दराने गृह कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेट क्षेत्रही कोविड -१९ मध्ये आकर्षक ऑफर्स देत आहेत. म्हणूनच बहुतेक लोकांना येत्या काळात घर विकत घ्यायचे आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म नोब्रोकर डॉट कॉमने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार … Read more

स्मॉल पर्सनल लोनची मागणी 5 पटीने वाढली, फिनटेक कंपन्यांनी दिले सर्वाधिक लोन

नवी दिल्ली । कोरोना साथीनंतर, देशातील तरुण वर्ग आपल्या गरजा भागवण्यासाठी कमी रकमेचे लोन घेत आहेत. मार्च 2020 पासून आतापर्यंत अशा कर्जात 50% वाढ दिसून आली आहे. देशातील बहुतेक विना-वित्तीय कंपन्या आणि फिन्टेक कंपन्यांद्वारे स्मॉल पर्सनल लोन दिले गेले आहे. सीआरआयएफच्या अहवालानुसार गेल्या दोन वर्षातील आकडेवारीचा विचार केला तर 50 हजार रुपयांपेक्षा कमी कर्जाची मागणी … Read more

Moody’s म्हणाले-“पुढील दोन वर्षांमध्ये आशियाई क्षेत्रातील बँकांचे भांडवल होणार कमी, नवीन गुंतवणूक न मिळाल्यास भारतीय बँकांवर होणार परिणाम”

नवी दिल्ली । कोरोना संकटात आणखी एक त्रासदायक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody’s) म्हटले आहे की, पुढील दोन वर्षे आशिया पॅसिफिक बँकांना (Asia Banks) खूप कठीण जाईल. या काळात त्यांच्या भांडवलात (Capital) घट होईल. एजन्सीने भारताविषयी असे म्हटले आहे की, जर भारतीय बँकांना सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातून नवीन गुंतवणूक (New Investment) मिळाली … Read more

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी ‘या’ बँकेने आपल्या ग्राहकांना दिली मोठी भेट! आपला EMI झाला कमी

नवी दिल्ली । सीएसबी बँकेने (CSB Bank) आपल्या ग्राहकांना चांगली बातमी दिली आहे. बँकेने आपल्या 6 महिन्यांच्या मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर (MCLR) मध्ये 0.10 टक्के कपात केली आहे. याबाबत एक स्टेटमेंट जारी करुन बँकेने याबाबतची माहिती दिली आहे. हे नवीन व्याजदर 1 डिसेंबर 2020 पासून लागू होतील असे बँकेने म्हटले आहे. तथापि, एका वर्षाच्या कालावधीसाठी कर्जाच्या … Read more

दिवाळीपूर्वी ‘या’ बँकांनी स्वस्त केले Home Loan, आता आपला EMI किती कमी झाला हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण देखील होम लोन घेण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. HDFC Ltd ने प्राइम लेंडिग रेट्स 10 बेस पॉईंटने कमी केलेले आहेत. हाउसिंग फायनान्स कंपनी असलेल्या HDFC ने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. एचडीएफसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या कपातीचा लाभ विद्यमान सर्व HDFC … Read more