Indian Railway: आता ट्रेनमध्ये आपले आवडते पदार्थ उपलब्ध होणार, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने सुरू…
नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये ई-केटरिंगची सेवा पूर्ववत केली आहे. तथापि, ही सुविधा केवळ निवडक स्थानकांवर सुरू केली जाईल. ज्या स्थानकांवर ई-कॅटरिंगची सेवा दिली जाईल तेथे केंद्र आणि…