आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

‘…तर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणं अशक्य’

Ravi Shashtri

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आहे. यानंतरही शास्त्रीच टीम इंडियाचे कोच राहतील का? याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तेव्हापासूनच द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होईल, अशी … Read more

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेचे नवे वेळापत्रक … Read more

IND vs SL: वन-डे सीरिजमध्ये कोरोनाचे संकट, BCCI कडून श्रीलंका बोर्डाला गंभीर इशारा

Srilanka

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. याचबरोबर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गंभीर इशारासुद्धा … Read more

IND vs SL : वन-डे मालिकेमध्ये कोरोनाचा शिरकाव, ‘या’ तारखेला होणार पहिला सामना

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हि मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच … Read more

T- 20 वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाला ‘या’ ‘कॅप्टन’ला बाहेर बसवावे लागणार !

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या अगोदर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये शेवटची टी-20 सीरिज खेळणार आहे. श्रीलंकेतल्या या सीरिजचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमची प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड सांभाळणार आहे. या … Read more

न्यूझीलंडला टक्कर देईल ‘ही’ मजबूत टीम, विराटला स्थान नाही!

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानातील सगळ्या सीरिज जिंकल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडने मायदेशात भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-2 मॅच जिंकल्या आहेत. यावरून असे दिसते कि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे … Read more

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘ही’ आहे राहुल द्रविडची सपोर्ट टीम

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेचे वेळापत्रक अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआय या संघासोबत निवड समितीचे सदस्य अभय कुरुविला आणि देबाशिष मोहंती यांनासुद्धा पाठवणार … Read more

भारत-श्रीलंका सीरिजचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे तर दुसरी एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये श्रीलंका वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयकडून या दौऱ्याच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या टेन स्पोर्ट्सने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार 13 जुलैपासून … Read more

WTC Final कोण जिंकणार? वेंगसरकरांनी केली ‘ही’ भविष्यवाणी

dilip vengsarkar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात 18 जून रोजी भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनल मॅचच्या आगोदर न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सिरीजचा न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी फायदा होणार आहे, अशी भविष्यवाणी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली आहे. भारताने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज … Read more