अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

Love Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – गेवराई तालुक्यामधील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या मृतदेहावर घातपाताचे व्रण होते. यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली. हि हत्या … Read more

धक्कादायक! अनैतिक संबंधांना विरोध केल्यानंतर पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून!

नागपूर| अनैतिक संबंध कधी कधी संपूर्ण संसार उद्ध्वस्त करतात. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे पतिनेच पत्नीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी भागातील भीमनगरमध्ये घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दिप्ती अरविंद नागमोती (वय 26) असे मृत महिलेचे नाव आहे. दिप्तीचा पती अरविंद नागमोती (वय-30) याचे … Read more

बायकोचे अनैतिक संबंध, बदनामीपोटी नवऱ्याची आत्महत्या

sucide

औरंगाबाद । पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी झाल्याचा अपमान सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना औरंगाबादेतील मुकुंदवाडीतील संजयनगरात घडली. याप्रकरणी पत्नी रोहिणी व तिचा प्रियकर गणेश गोरे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास नवनाथ भोळे हे मुकुंदनगर भागात पत्नी रोहिणीसोबत राहतात. काही वर्षांपूर्वी दोंघाच … Read more

अनैतिक संबंधातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून

Crime

सांगली । जत तालुक्यातील कंठीमध्ये भर चौकात रेकॉर्डवरील गुन्हेगार धनाजी नामदेव मोटे याचा निर्घृणपणे गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. यामुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मोटे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अनैतिक संबंधाच्या कारणास्तव हा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक … Read more

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात शिशूचा खून; आरोपींना दीड महिन्यानंतर अटक

औरंगाबाद प्रतिनिधी | अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात शिशूचा चौघांनी खून केल्याचा धक्कादायक उलगडा सिटीचौक पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. रतनलाल भोलाराम चौधरी , हरिषकुमार सुभाषलाल पालीवाल , गीता अजय नंद आणि गंगाबाई रतनलाल चौधरी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. … Read more

एकता कपूरने केला भारतीय जवानांचा अपमान? युट्यूबरची पोलिसांत तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरोघरी सासू सुनांच्या कट कारस्थानांच्या मालिकांमुळे पोहोचलेली एकता कपूर सतत वादातीत गोष्टींमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या एका वेब सिरीजच्या ऍप मुळे चर्चेत आली आहे. आपल्या मेलोड्रॅमॅटिक मालिकांमुळे तिने छोट्या पडद्यावर मोठ्या प्रमाणात यश मिळविले. आता ती वेबसिरीज कडे वळली आहे. तिने अल्ट बालाजी नामक एक वेबसिरीज चे ऍप देखील सुरु केलं आहे. … Read more

हनीट्रेपमध्ये अडकला होता आमदारकीला उभा राहिलेल्या उमेदवाराचा मुलगा, पुढे काय झालं पहा

औरंगाबाद प्रतिनिधी | मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या श्रीमंतांच्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्यासोबत शारीरीकसंबंधांचे चोरून व्हिडीआहे क्लीप तयार करून त्या क्लीप द्वारे ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील दोन जणांना पुुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली. विश्वनाथ माळी (२२ रा. सिडको, एन-६), आणि कृष्णा नितीन क्षीरसागर (२१) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार आरोपी हा तरूण … Read more

जन्मदातीच बनली वैरीण; दहा महिन्याच्या मुलाला फेकले विहिरीत

बहीणीच्या नवऱ्यासोबत असलेले अनैतिक संबंध लपविण्यासाठी आईने स्वत:च्या दहा महिन्याच्या चिमुकल्याचा आधी गळा दाबून जीवे मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना शेलूबाजार येथे उघडकीस आली. याप्रकरणी निर्दयी आईसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. शौर्य माहुलकर अस मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमुकल्याच नाव आहे.

ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

Thumbnail 1533380571682

ठाणे | महाविद्यालयाला निघालेल्या तरुणीची युवकाने धारधार चाकूने भरदिवसा हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. या घटनेने ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामधे प्राची झाडे (वय २२) हीचा मृत्यु झाला असून आरोपी आकाश पवार (वय २५) याला पोलीसांनी अटक केली आहे. इतर महत्वाच्या बातम्या – धक्कादायक! गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार एकतर्फी प्रेमातून … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र … Read more