सातारा जिल्ह्यात सापडले 135 नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्याची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, … Read more

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब #HelloMaharashtra

आता कोरोना चाचणी २ हजार ८०० रुपयांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. खाजगी प्रयोगशाळेत आकारले जाणारे हे दर कमी करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांच्या अहवालात आता हे दर २२०० व २८०० रु करण्यास सांगितले असून हे दर निश्चित केले आहेत. ४५०० रु ही  रक्कम  गरीब रुग्णांना परवडू शकणारी नसल्याने हे दर … Read more

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

दिल्ली | देशात कोरोनाचे आत्तापर्यंत एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात कोरोनाची चाचणी करुन घेण्यासाठी नागरिकांना तब्बल ४५०० रुपये मोजावे लागणार आहेत. इंडियन काऊंन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने खाजगी दवाखान्यांना कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त ४५०० रुपये आकरता येतील … Read more

मी कोरोनाची टेस्ट केली, आणि तुम्ही ? – डोनाल्ड ट्रम्प

कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलेलं असताना यापासून बचावासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं आता सुरु आहे.