…म्हणून संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ; भाजप नेत्याची मागणी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केंद्र सरकारकडे केली. संजय राऊत कार्यकारी संपादक असलेल्या दैनिक सामना मध्ये राऊत यांनी लेख लिहून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिले असल्याचा आरोप भातखळकर … Read more

आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय ; अजित पवारांचा भाजपाला चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे. भाजपला इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं…आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं आहे,” असा चिमटा अजित पवार यांनी काढला आहे. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात … Read more

देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार ; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 ची विधानसभा निवडणूक कोल्हापूर सोडून पुण्यातून लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांना विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आता आपण पुणे सोडून कोल्हापूरात परतणार असल्याचे मोठं विधान केले आहे. पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. … Read more

राजू शेट्टी हे आता शेतकरी नेते राहिले नाहीत ; प्रविण दरेकरांचा टोला

Darekar and Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर खडसून टीका केली आहे. राजू शेट्टी हे पूर्वी शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांना राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची शेतकरी नेते ही ओळख पुसली गेली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर … Read more

भाजप हा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष ; नवाब मलिक यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्‍यांचा विरोध आहे. इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपने सुरू केला आहे. पण विश्वासघाताचं राजकारण करणार्‍या भाजपने आधी स्वत:ची विश्वासहार्यता दाखवावी, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केली. नवीन कायदा हा … Read more

फडणवीस सरकारच्या निर्णयांना दे स्थगिती, मग कोर्टाकडून ठाकरे सरकारची होते फजिती ; भाजपने उडवली खिल्ली

Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर टीका केली जात असतानाच … Read more

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

jp nadda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे. आपली प्रकृती स्थिर असून काळजी करू नये, असं त्यांनी म्हटलं असून तसं ट्विटच त्यांनी केलं आहे. यापूर्वी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची … Read more

जयंतराव, लाळघोटेपणाची पण हद्द झाली – भाजप नेत्याची खोचक टीका

Jayant Patil NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल 80 वा वाढदिवस होता. देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला. दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल जयंत पाटील यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम-सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात … Read more

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू – फडणवीसांचा सरकारला इशारा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला घेरण्याची एकही संधी विरोध पक्ष भाजप सोडत नाही. दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

भाजपसोबत युती करणार का ?? मनसेकडून मिळाले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्यामुळे भाजपची चांगलीच दमछाक होऊन भाजपला पराभवाचे तोंड पाहावं लागलं. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढवण्याची शक्यता असून आता भाजप आणि मनसे देखील एकत्र येणार का असा प्रश्न समोर असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेने अमराठी लोकांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेत … Read more