हत्तीची शिकार करणं सिंहिणीला पडलं भारी ; गजराजनं घडवली चांगलीच अद्दल ( Video )

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जंगलामध्ये स्वतःचं पोट भागवण्यासाठी अनेकदा जंगली प्राणी एकमेकांची शिकार करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका सिंहीनीने चक्क हत्तीशी पंगा घेतला आहे. मात्र हा पंगा तिच्याच अंगलटी आल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंहीण तिची सर्व शक्ती पणाला लावून हत्तीवर हल्ला करताना दिसते. सिंहिणीनं हत्तीच्या पाठीवर … Read more

Indian Railways: 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार सर्व प्रवासी गाड्या? या व्हायरल बातमीमागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2021 पासून देशातील सर्व प्रवासी, लोकल आणि पॅसेंजर गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे …? जर तुम्हीही अशा काही बातम्या वाचल्या असतील, तर हे लक्षात घ्या की, भारतीय रेल्वेने (Indian Railways) अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशा अनेक बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या … Read more

जर्मनीः मास्क न घातलेल्या व्यक्तीला विमानतळावर थांबवले तर त्याने पोलिसांना मारण्याची दिली धमकी

फ्रँकफर्ट । जेव्हा जर्मनीच्या फ्रँकफर्ट एअरपोर्टवर मास्क न वापरल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला रोखले तेव्हा त्याने अल्लाहू अकबरचा नारा दिला आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी प्रवासी आपले सामान ठेवून पळून गेला. यानंतर पोलिसांनी विमानतळ रिकामे केले आणि धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला बंदुकीच्या साहाय्याने पकडले. पकडला गेलेला हा … Read more

अर्णव गोस्वामीचे ‘ते’ चॅट व्हायरल; PMO ला भेटणार असल्याची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले व्यक्तिमत्व म्हणून अर्णव गोस्वामी यांची ओळख आता संपूर्ण भारताला झाली आहे. त्यांच्या वर अनेक मीम देखील सध्या व्हायरल होत आहेत. आपल्या भडक आणि वादातीत वक्तव्यांसोबत आक्रमक स्वभावामुळे ते सोशल मीडियावर अर्णव गोस्वामी चांगलेच गाजत आहेत.  त्यातच आता मुंबई पोलिसांनी त्यांचे ब्रॉडकास्ट ऑडिओ रिसर्च काउन्सिल चे माजी सीईओ पार्थो … Read more

गर्लफ्रेंडचा आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला म्हणुन चिडलेल्या त्याने केले ‘असे’ काही; पोलिसही थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखाद्या सिनेमामध्ये घडावी अशी एक घटना समोर आली आहे. 2015 मध्ये प्रियसीचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांनी आक्षेपहार्य व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले आणि तो व्हिडिओ परत इंटरनेटवर व्हायरल करून दिल्याचा राग प्रियकराने मनात धरून, संपूर्ण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आत्तापर्यंत त्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातून 500 लॅपटॉप चोरी केले. … Read more

खवळलेल्या समुद्रात महिला जात होती वाहून; इतक्यात…(Video)

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आपण सोशल मीडियावर रोज अनेक नवनविन व्हिडीओ पाहत असतो. त्यातील काही व्हिडिओ हे अंगावर शहारे आणणारे असतात. त्यामुळे अनेक वेळा पाहिले जातात.आणि खूप व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खवळलेल्या समुद्रात महिला वाहून जात असताना तिला वाचवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हवाई बेटाच्या उत्तरेकडील वाहू … Read more

चक्क पोलिसांवरच केला चाकू हल्ला ; धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजधानी दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी एका फरार चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोराने पोलिसांवरच चाकू हल्ला केला आहे. या धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज आता व्हायरल झालं आहे. दिल्लीमधील टिळक नगर भागातला हा प्रकार आहे. या भागात बुधवारी रात्री पोलिसांचं पेट्रोलिंग सुरु होतं. त्यावेळी त्या भागातील एक चोर सागर उर्फ … Read more

हत्तींनी अशा प्रकारे खेळला फुटबॉल ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. आणि हा हत्तींचा व्हिडीओ आहे. हत्तीचा फुटबॉल खेळतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या हत्तींच खूप कौतुक वाटेल.या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन हत्ती फुटबॉल खेळत आहेत. एक हत्ती आपल्या सोंडेनं फुटबॉल खेळत असल्याचं … Read more

… अन रोहित पवारांनी खेळलं क्रिकेट ; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे तरुणांचे लाडके तरुण आमदार म्हणून ओळखले जातात. ते एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. मात्र हेच नेते जर नवीन काही करत असतील तर चर्चा तर होणारच.रोहित पवारांच्या अशाच एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर … Read more

केंद्र सरकार विधवा महिलांना 5 लाख रुपये आणि शिवणकामाचे यंत्र देत आहे? हे किती खरे आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार सरकारी माध्यमातून सरकारी योजना आणि धोरणांची माहिती देत ​​राहते. परंतु आता एका यूट्यूब व्हिडिओद्वारे (Youtube Viral Video) असा दावा केला गेला आहे की, केंद्र सरकारने ‘विधवा महिला समृध्दी योजना’ (Vidhva Mahila Samriddhi Yojna) सुरु केले आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार विधवा महिलांना पाच लाख रुपये कॅश आणि एक शिवणकामाची मशीन … Read more