जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात होणार लॉकडाऊन; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे संकेत

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस … Read more

वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडाल तर आपला वाहन परवाना रद्द होऊ शकतो; जाणुन घ्या

मुंबई | परिवहन आणि मोटारवाहतुक नियम सतत बदलत असतात. सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभाग वेगवेगळ्या पर्यायांना अवलंबवते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया आणि दंड घेतले जातात. काही महत्त्वाचे नियमाचे पालन केले नाही तर मोठा दंड होऊ शकतो पर्यायी तुमचा वाहतूक परवानाही जप्त केला जाऊ शकतो. मोठ्या आवाजात संगीत वाजवत असाल तर तुम्हाला 100 रुपयांचा दंड होऊ शकतो. … Read more

टॉयकॅथॉन 2021 मध्ये प्रस्ताव पाठविण्याचा आज होता शेवटचा दिवस, निवडक कल्पना 12 फेब्रुवारी रोजी जाहीर केल्या जाणार

नवी दिल्ली । खेळण्यांचा उद्योग (Local Toys Industry) वाढविण्यासाठी, मेक इन इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि खेळ तसेच खेळण्यांच्या विकासामध्ये मुलांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 5 जानेवारी 2021 रोजी टॉय टॉयकॅथॉन (Toycathon 2021) लाँच केले. होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन बोर्ड गेम्स, मैदानी खेळ आणि डिजिटल गेम्स विकसित करण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव (Online Proposals) पाठवावे लागले. आपले … Read more

23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार; ‘या’ आहेत मार्गदर्शक सुचना

सातारा : दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग आणि इयत्ता 9 वी ते 12 चे वसतीगृह, आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील शाळांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. दि. 23 … Read more

दिवाळी नंतर शाळा सुरू करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. विद्यार्थ्यांची काळजी घेऊन शाळा सुरू करता येतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ज्या विद्यार्थ्यांची तब्येत बरी नसेल त्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी व्हिडीओ काॅन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली. … Read more

शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच घेणार ; अजित पवारांच मोठं वक्तव्य

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार हळूहळू दुकानं, बाजार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यात आले. त्यातच मंदिरं आणि शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न सातत्याने सरकारला विचारला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले … Read more

कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं योग्य राहील; केंद्र सरकाने मागितला पालकांना अभिप्राय

नवी दिल्ली । कोरोनामुळे शाळा बंद असून शालेय विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे. यादरम्यान केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्यं तसच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवत पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी … Read more

मोठी बातमी! १ ऑगस्ट पासून राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे … Read more

JEE, NEET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार परिक्षा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी होती तसेच शाळा महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई, एनईईटी या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेईई (Joint Entrance Examination) … Read more

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

मुंबई । शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी मिळाली असून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा … Read more