सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील तेजी यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 32 रुपयांनी महाग झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत 124 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक पुन्हा वाढली … Read more

Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीं पुन्हा वाढल्या, जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील तेजी यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 244 रुपयांनी महाग झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत 673 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक पुन्हा वाढली … Read more

सोने-चांदी आज 50 हजार रुपयांच्या खाली आले; जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्याचा परिणाम आज दिल्ली बुलियन मार्केटमध्येही दिसून आला. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती घसरल्या आहेत. सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 114 रुपयांची घट झाली आहे, तर चांदी प्रति किलो 140 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घटनेमुळे सोने आज प्रति ग्रॅम 50,000 रुपयांवर आले आहे. काल दिल्ली सराफा बाजारात … Read more

येत्या दोन महिन्यांत होणार सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम 2000 रुपयांची वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जानेवारी मध्ये सुरू झालेली सोन्याच्या किंमतींतील तेजी अजूनही सुरूच आहे. देशांतर्गत सराफा बाजारात यावर्षी 10 ग्रॅम सोन्याचे (गोल्ड स्पॉट रेट) दर दहा ग्रॅमसाठी 50 हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कोरोनाव्हायरसच्या या महामारीपासून देशाची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी अमेरिकेसह जगातील सेंट्रल बँक मदत पॅकेजची घोषणा करू शकते. अशा परिस्थितीत अमेरिकन … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, चांदी घसरली; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सोन्याच्या स्पॉट किंमतीने स्थानिक सराफा बाजारात किंचितसी वाढ नोंदविली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम केवळ 8 रुपयांची वाढ झाली आहे. या किरकोळ वाढीने दिल्लीतील सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 49,959 रुपयांवर गेली आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याच्या किंमतीत ही किंचित वाढ नोंदविण्यात आली … Read more

सोने २ हजार रुपये स्वस्त दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आजचा शेवटचा दिवस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोना संकटात सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा एकमेव पर्याय लोक निवडत आहेत. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होते आहे. मार्केट तज्ञ या वेळी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कारण सोन्याचे यावर्षीचे दर ६०,०००रुपये प्रति १० ग्रॅम पार करू शकतात. सराफा बाजारात आता सोन्याचे दर ५०,०००रु प्रति १० ग्रॅम गेले आहेत. अशातही आपल्याकडे … Read more

सोन्याचे भाव घसरले, चांदीही १२१७ रुपयांनी झाली स्वस्त; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमवारी दिल्ली सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतींविषयीची माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीची किंमत ही प्रति किलो 1,217 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू तेजीत असल्याचे दिसून येत आहेत. सोन्याचे नवे … Read more

खूशखबर! सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सोनेबाजारात सोन्याची किंमत उच्चतम पातळीवर पोहोचली होती. जागतिक बाजारात सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारीदेखील सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली होती. बुधवारी चांदीच्या दरातही उच्चतम पातळीवर वाढ झाली होती. मात्र आज … Read more

सोन्याच्या वायदा किंमती रेकॉर्ड स्तरावर; जाणुन घ्या आजचे भाव 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे भारताच्या सोने बाजारातही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या कोरोनामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.  सुरुवातीच्या व्यापारात भारतात सोन्याचे वायदा दर प्रति १० ग्रॅम ४८,८७१ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. अशाप्रकारे २०२० मध्ये सोन्याच्या वायद्याच्या किंमतीमध्ये आतापर्यंत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सोन्याच्या वायदा … Read more

सोन्याच्या किंमतींत वाढ सुरूच; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. जागतिक किमतींमध्ये घसरण आणि रुपया मजबूत झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोने महाग झाले. दिल्लीतील सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 423 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीची किंमतीतही वाढ नोंदविली गेली. एक किलो चांदीची किंमत 174 रुपयांनी वाढली. आंतरराष्ट्रीय स्तरावर … Read more