डबल इंजिन सरकारमुळे मुंबईच्या विकासाला गती; मोदींनी फुंकले BMC निवडणुकीचे रणशिंग

PM Modi in Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे मुंबईच्या विकासाला गती मिळाली आहे. मुंबईच्या विकासासाठी आपल्याकडे पैशाची कमतरता नाही. विकास हवा असेल तर दिल्ली ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ते मुंबई एक सत्ता पाहिजे असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. आज मुंबईतील विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपुजन मोदींच्या हस्ते … Read more

काही लोकांनी 2019 मध्ये बेईमानी केली; मोदींसमोरच फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

fadnavis modi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत आले असून त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीकेसी येथील जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींसमोरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मोदीजी, महाराष्ट्रातील जनतेने डबल इंजिन सरकार आणून दिले परंतु काही लोकांनी तेव्हा बेईमानी केली … Read more

मुंबईकरांनो, मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठा बदल; घरातून निघताना ट्रॅफिकची माहिती जाणून घ्या

mumbai traffic changes over modi visit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. यावेळी ते मुंबईतील अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मुंबईत मोदींची जाहीर सभाही होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आजच्या दिवशी घरातून बाहेर पडताना ट्राफिक बद्दल माहिती … Read more

मुंबईचे महत्त्व कमी केलं, प्रकल्प पळवले तरी मोदींचे स्वागत असो; सामनातून चिमटे

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत येणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर मोदी प्रथमच मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार असून यावेळी ते मुंबईतील अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मुंबईत मोदींची जाहीर सभाही होणार आहे. या सर्व घडामोडींवरून शिवसेनेनं (Shivsena) सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण … Read more

Union Budget 2023 : LPG सबसिडीबाबत मोठी माहिती; मोदी सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या एलपीजी सबसिडीबाबत ग्राहकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. कधी सबसिडी मिळतेय तर कधी नाही. अशात आता एलपीजीच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणारे हे मोदी सरकारचे हे अंतिम बजेट आहे. या बजेटमध्ये मोदी सरकार चर्चा करून प्रति एलपीजी सिलिंडरचे अनुदान … Read more

हे पंतप्रधानांना शोभत नाही; राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना सुनावलं

Raj Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुलाखतीतून ठाकरेंनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलंच सुनावलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणे हे … Read more

अखेर! राम मंदिर उद्घाटनाची तारीख ठरली अमित शहांनी केली मोठी घोषणा

Amit Shah

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. त्रिपुरात एका सभेवेळी बोलताना हि तारीख (Ram Mandir) जाहीर केली आहे. त्रिपुरामधील एका सभेवेळी अमित शहा बोलताना म्हणाले कि अयोध्येत पुढच्या वर्षी 1 जानेवारीला भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी अमित शहा … Read more

… तेव्हा मोदींनी राणेंना झापलं होतं; ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट

modi rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे झापलं होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)  यांनी केला. कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत यांनी राणे कुटुंबियांवर चौफेर टीका केली. विनायक राऊत म्हणाले, … Read more

मोदींमुळे भविष्यात अनेक देशात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल; भगतसिंह कोश्यारींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान मोदींमुळे भविष्यात अनेक देशात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) हे मागच्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी असेच विधान करून नरेंद्र … Read more

नोटाबंदीची याचिका Supreme Court ने फेटाळली; केंद्र सरकारला मोठा दिलासा

Supreme Court Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयातील 5 सदस्यीय खंडपीठापुढे नुकतीच केंद्र सरकारच्या विरोधातला नोटबंदीची 58 याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हि याचिका फेटाळून लावली. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये 1 हजार आणि 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला … Read more