“काश्मिरी पंडितांच्या हातात एके 47 द्या अशी बाळासाहेबांची भूमिका होती”

Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाच्या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणतात कि काश्मीरचं सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. जे घडलं ते सत्य दाबलं गेलं. ते कधीचं बाहेर आलं नाही. ते तर ‘द काश्मीर फाईल्स’चे प्रचारकच आहेत. आणि ”काश्मिरी पंडितांच्या … Read more

“उद्धवजी, तुम्हाला एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल”; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी आज मुंबईतीलआझाद मैदानावर भाजपकडून विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल … Read more

“बाळासाहेबांच्या कृपेनेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मात्र…”; नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. मात्र, आताचे शिवसेना प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आहे. आजारपणामुळे ते मंत्रालयात गेले नाहीत. गुणवत्ता पात्रता नसतानाही सव्वा दोन वर्ष काढली, मुख्यमंत्रीपद हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे … Read more

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. सुधीर जोशी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच ते कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते परंतु … Read more

राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट; मुंबईतील बॅनरने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक बॅनर ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील घाटकोपर येथे राज ठाकरेंचा भलामोठा बॅनर उभा करत त्यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे. विशेष म्हणजे हिंदुहृदयसम्राट हे फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाच म्हंटल जात होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या बॅनर वरून शिवसेना काय प्रत्युत्तर … Read more

बाळासाहेब ठाकरे युतीतून बाहेर पडून राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार होते

Pawar Balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असतानाच शिवसेना युतीतून बाहेर पडण्याचा मानसिकतेत होती. त्यानुसार शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव देखील आला होता. मात्र, काही कारणामुळे ते जमले नाही. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांनीच युतीतून बाहेर पडण्याचा विचार … Read more

‘…म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात राहतील’; मोदींनी जागवल्या आठवणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. तसेच “सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारा उत्कृष्ट नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील,” असे गौरवोद्गार मोदींनी काढले आहेत. पंतप्रधान … Read more

“बाळासाहेबांनी दिलेला ‘तो’ ताईत आजही माझ्या देव्हाऱ्यात”; गुलाबराव पाटलांकडून आठवणींना उजाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. 1999 सालची गोष्ट आहे. या काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर माझ्या कपाळाला गुलाल लावून गळ्यात ताईत घातला. त्यानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो. ही आठवण मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. … Read more

बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक- संजय राऊत

raut balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल भरभरून बोलले. बाळासाहेबांनी मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले अस संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते अस राऊत यांनी म्हंटल. बाळासाहेब … Read more

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती; जाणून घेऊया बाळासाहेबांबद्दल खास गोष्टी

Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवून हिंदुत्त्वाची मशाल देशभर पोचवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण जीवन खऱ्या अर्थाने झंझावाती होते. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे … Read more