Budget 2022 : राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचे पॅकेज; निर्मला सीतारमण यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. देशातील सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा यावेळी त्यांनी केली. राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असून गती शक्ती योजना, ग्रामीण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सीतारमण … Read more

Budget 2022 : सबका साथ सबका विकास या तत्त्वावर केंद्र सरकारचे काम सुरु – रामनाथ कोविंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिनाला सुरुवात आहे. सबका साथ सबका विकास या तत्त्वावर सरकारचे काम सुरु आहे. कोरोनानं संपूर्ण जगभरात प्रभाव टाकला. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण गमावलं. अशा कठीण प्रसंगी संसर्गाच्या काळात आपण टीम म्हणून काम … Read more

कोरोना आणि महागाई मध्ये भरडला जातोय सर्वसामान्य माणूस

नवी दिल्ली । कोरोना महामारीने देशातील सामान्य जनता आणि मध्यमवर्गीय ग्राहकांवर सर्वाधिक कहर केला आहे. एकीकडे लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे तर दुसरीकडे वाढती महागाई सततच्या त्रासात वाढ करत आहे. भारतातील सामान्य माणूस या दोन घटकांमध्ये अडकला आहे. सरकारच्याच सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की, 2020 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत खाद्यतेल, डाळी, … Read more

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील थ्रीडी प्रतिमेचं नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील … Read more

महात्मा गांधींची प्रिय धून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातून हद्दपार; ‘ही’ वाजणार धून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वतीने भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल केले जात आहेत. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राष्ट्रपिता महात्मा गांधी याची आवडती धून असलेली ‘अबाईड विथ मी’ हि प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली असून … Read more

क्रुडच्या किंमती सात वर्षांच्या उच्चांकावर, आता पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारला करावी लागणार कसरत

Crude Oil

नवी दिल्ली । जागतिक राजकारणातील खळबळ आणि ओमिक्रॉन या कोरोना व्हेरिएन्टबाबतच्या कमी चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $87 वर पोहोचला आहे, जो 7 वर्षातील सर्वोच्च पातळी आहे. कच्च्या तेलात वाढ होत असलेला हा सलग पाचवा आठवडा आहे. ऑक्टोबर 2014 पासून कच्च्या तेलात झालेली ही विक्रमी वाढ आहे. … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक दिनाचा उत्सव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. भाजप नेते … Read more

2017 नंतर बदलले अर्थसंकल्पाचे नियम, जाणून घ्या नेमकं काय बदललं

नवी दिल्ली । अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या उत्पन्नाचा आणि वर्षभराच्या खर्चाचा सरकारी लेखाजोखा. त्याचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असा आहे. म्हणून, ते लिहिताना, 2022-23 (दोन वर्षे एकत्र) बजट लिहिले आहे. अर्थसंकल्पाचे प्रामुख्याने दोन भाग असतात, उत्पन्न आणि खर्च. सरकारच्या सर्व प्राप्ती आणि महसूल यांना उत्पन्न म्हणतात आणि सरकारच्या सर्व खर्चाला खर्च म्हणतात. यापूर्वीच्या अर्थसंकल्पात … Read more

केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र; तिसऱ्या लाटेवरून दिल्या ‘या’ सूचना

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबरोबर ओमिक्रॉन व्हेरियंट बाबत उपाययोजना करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज देशातील सर्व राज्य, … Read more

नोकरदारांसाठी खुशखबर ! यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार वाढवू शकते कर सवलतीची मर्यादा

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे नोकरदार वर्गावर वाईट परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक नोकरदारांना पगार कपातीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. सध्याच्या वातावरणात वर्क फ्रॉम होममुळे त्यांचा खर्च अनेक प्रकारे वाढला आहे. इंटरनेट, टेलिफोन, फर्निचर आणि वीज बिलातही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्प 2022 कडून नोकरदार … Read more