भारतानंतर आता अमेरिका करणार चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’, कधीही घालू शकतात टिक टॉकवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतानंतर आता अमेरिकेत चिनी अ‍ॅप टिक टॉकवर कधीही बंदी घातली जाऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चिनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. यासाठी ते बर्‍याच पर्यायांवर विचार करत आहे. कोरोनाव्हायरस या महामारीचा उद्रेक झाल्यापासून ट्रम्प चीनवर अत्यंत चिडले आहेत. भारत सरकारकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर डिजिटल स्ट्राइक सुरू … Read more

भारतात आता PUBG सहित सुमारे 275 चिनी अ‍ॅप्सवर घातली जाऊ शकते बंदी, सरकार करत आहे तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर सरकार आता चीनमधील आणखी काही 275 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. सरकार हे पहात आहे की हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या गोपनीयतेसाठी धोका दर्शवित नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या … Read more

चीनी ऍप बंदीवर निक्की हेली यांनी केले भारताचे कौतुक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत सरकारने ५९ चीनी ऍपवर बंदी घातल्यावर विविध स्तरातून भारताचे कौतुक होते आहे. आता संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनीदेखील आपल्या ट्विटर अकॉउंटवरून भारताचे कौतुक केले आहे. टिकटॉक, युसी ब्राउझर, शेअर इट, ब्युटी प्लस यासारखे ५९ चीनी ऍप बंद केले आहेत. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची … Read more

..तर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी जवान शहीद होण्याची वाट पाहात होता का?- संजय राऊत

नवी दिल्ली । चिनी अ‍ॅपवरील बंदीवरून शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली आहे. चिनी अ‍ॅप्सपासून धोका आहे हे माहीत होतं तर या कंपन्या सुरू का होत्या? कि, चिनी अ‍ॅप्सवरील बंदीसाठी जवानांच्या बलिदानांची वाट पाहात होता का? २० जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरू राहिल्या असत्या, अशा तिखट … Read more

मग ‘त्या’ निकषावर नमो अ‍ॅपवर सुद्धा बंदी घाला!’ पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई । काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवर (namo app) बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतीयांची माहिती धोक्यात आली म्हणून चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच निकषावर भारतीयांची माहिती गोळा करून परदेशात पाठवणाऱ्या नमो अ‍ॅपवर देखील बंदी घाला, असं त्यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून नमो अ‍ॅपवर बंदी … Read more

भारताच्या चिनी अ‍ॅपवरील बंदी आधीच चीननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बीजिंग । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे. भारताने चीनच्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यापूर्वीच चीनने त्यांच्या देशात भारतीय वेबसाइट आणि वृत्तपत्रांच्या ऑनलाइन वाचण्यावर बंदी घातली होती. केंद्र सरकारने सोमवारी tiktok, UC ब्राऊजर यासह अनेक लोकप्रिय अ‍ॅपवर बंदी घातली आहे. भारतीयांच्या डेटा सुरक्षेचं कारण यामागे देण्यात आलं आहे. दरम्यान, चीनमध्ये भारतीय … Read more

टिकटॉक सह ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन च्या सीमेवर सध्या तणाव सुरु आहे. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शाहिद झाले आहेत. त्यानंतर देशभरात चीनविरुद्ध संताप उसळला आहे. विविध स्तरातून चीनला धडा शिकविण्यासाठीची मागणी केली जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. विविध मार्गानी चीनचे भारतातील उत्पन्न बंद करण्याचे मार्ग … Read more