काश्मीरमध्ये घुसखोरीचा जुना मार्ग पुन्हा सक्रिय करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, 15 वर्षांनंतर हातलंगामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवादद्यांना लष्कराने केले ठार

नवी दिल्ली । काश्मीरमध्ये पाकिस्तानमधून घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले. ही घटना रामपूर सेक्टरच्या रुस्तम बटालियन भागातील हथलंगा जंगलाजवळ घडली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. नियंत्रण रेषेवर या प्रकारचे ऑपरेशन सामान्य असले तरी या दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हा लष्करामध्ये चिंतेचा विषय आहे कारण रुस्तम बटालियनच्या हातलंगा भागात घुसखोरीच्या प्रयत्नाची … Read more

काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शस्त्रसाठा जप्त, मोठा दहशतवादी कट फसला

श्रीनगर । काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय सुरक्षा दलांना पाकिस्तानच्या सीमेवर शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. ही शस्त्रे आणि दारूगोळा पाहिल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की, दहशतवादी काही मोठे कारस्थान रचण्याच्या तयारीत होते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता लष्कराने या भागात शोधमोहीम सुरू केली असून स्थानिक पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय सुरक्षा दलांना अशी माहिती … Read more

धक्कादायक ! दहशतवादी हल्ल्याचे नाटक केल्याप्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना अटक

Girl arrested

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे नाट्यकर्म केल्याच्या आरोपाखाली भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते आणि त्यांच्या दोन वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोमवारी भाजप कार्यकर्ते इश्फाक मीर आणि बशरत अहमद आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी … Read more

.. त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन! गुलाम नबी आझादांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे काही दिवसांपूर्वी राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या कामाचं कौतुक केले होते. इतकचं नव्हे तर एका घटनेचा उल्लेख करत मोदींना अश्रूही अनावर झाले. पंतप्रधानांसोबत भाजपाच्या अनेक नेत्यांनी आझाद यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. यानंतर गुलाम नबी आझाद हे भाजपात … Read more

धक्कादायक! गेल्या तीन वर्षात पाकिस्तानला व्हिसावर गेलेले 100 काश्मिरी तरुण बेपत्ता

नवी दिल्ली |  जवळपास शंभर तरुण कश्मीरवरून पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी गेल्या तीन वर्षात गेले होते. ते तरुण बेपत्ता आहेत. सेक्युरिटी इश्टाब्लिशमेंटने एक नोटीफिकेशन जारी केले आहे. यामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे तरुण एकतर पाकिस्तानमधून परत आले नाहीत. किव्वा भारतात परत आले, पण आत्ता बेपत्ता आहेत. तसेच ते आत्ता दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचा भाग बनले असू … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजनेबाबत करू शकतात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजने बद्दल एक मोठी घोषणा करू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागात 1 लाख 50 हजार किलोमीटरचे नवीन रस्ते तयार करण्याची एक मोठी योजना तयार केली आहे. यासाठी 1.30 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. भारत सरकारने 25 डिसेंबर … Read more

आतंकवादी हल्ल्यातून वाचलेल्या मुलाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर मधील बारामुला इथे दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात सीआरपीएफ चा एक जवान शहीद झाला आहे तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यातून एका लहान मुलाला सैनिकांनी वाचवले आहे. त्याला त्याच्या घरी घेऊन जात असतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये हा घाबरलेला मुलगा हुंदके देऊन … Read more

पाकिस्तानला बसला मोठा धक्का, ‘या’ ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा डाव अमेरिकेने हाणून पडला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नागरिकांना जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानने बुधवारी निराशा व्यक्त केली. यासह, पाकिस्तानला अजूनही आशा आहे की UNSC त्यांच्या इतर 3 भारतीयांवर बंदी घालण्याच्या विनंतीवर विचार करेल. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा फारुकी म्हणाल्या की, 2019 मध्ये UNSC 1267 प्रतिबंध समितीने वेणुमाधव डोंगरा, अजय मिस्त्री, … Read more

जम्मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात चकमक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर च्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्या मध्ये चकमक सुरु असल्याचे वृत्त समोर आले आहे. दहशतवाद्यांची संख्या २ ते ३ आहेत आणि ते सातत्याने फायरिंग करत आहेत. सुरक्षादल देखील उत्तरादाखल कारवाई केली जात आहे. इथे सुरक्षादलाचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण काश्मीर मधील लकड़पोरा … Read more

जिथे हिंदू नाहीत तिथे धर्मनिरपेक्षता नाही – कंगना रनौत 

मुंबई ।  काश्मीर मध्ये सोमवारी हिंदू सरपंच अजय पंडित यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यावर देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता अनुपम खेर आणि क्रिकेटर सुरेश रैना नंतर आता अभिनेत्री कंगना रनौत ही या विषयावर बोलली आहे. नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिद्ध असणारी कंगनाने या  व्हिडीओत देखील आपले परखड मत मांडले आहे.  या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त … Read more