राज्यात मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार आले आहे. या सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत या सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या मागचे खरे कारण … Read more

राज्यपालांचा ‘मविआ’ला झटका : राज्य सरकारला लिहिले तातडीने पत्र; दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गट आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असून आज महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्रही दिले जाणार आहे. या दरम्यान ठाकरे सरकार धोक्यात आणण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक फाईल्स आणि जीआर हे … Read more

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना पार्दुर्भावाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच मास्क वापण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान राज्यात आता दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात सहा जिल्ह्यातील प्रमाण जास्त असल्यामुळे … Read more

आता तुरुंगातील कैद्यांनाही मिळणार कर्ज; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता तुरुंगातील कैद्यांनाही कर्ज देण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. तुरुंगात असलेल्या ज्या कैद्यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे कैदी आता पर्सनल लोन घेऊ शकतील, तेही कोणत्याही जामीनदाराशिवाय आणि कमी व्याजदराने. विशेष म्हणजे भारतात असे पहिल्यांदाच घडत आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहात पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना सुरू करण्यात येणार … Read more

“महाराष्ट्र सरकार विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते”; नितेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “या सरकारचे फक्त तीन घरांच्या लोकांमध्ये काय चाललंय याकडे सरकारचं लक्ष आहे. महाराष्ट्र सरकार विरोधात … Read more

आमदारांसाठी खुशखबर : राज्य सरकारकडून आमदार निधीत एक कोटींनी वाढ

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक योजनांबाबत तरतुदी केल्या जात असून निधीच्या घोषणाही केल्या जात आहेत. आज पार पडलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीत वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. “महाराष्ट्र सरकारने आमदार निधी सध्याच्या 4 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आमदारांच्या गाडीचे … Read more

“महाविकास आघाडीचे सरकार दाऊद समर्पित”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर अनेक विषयांवरून हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारला आम्ही अनेक प्रश्नावरून घेरणार आहोत. नवाब मलिकांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उभे आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकारमधील काही लोक … Read more

“कितीही गोंधळ घातला तरी मलिकांचा राजीनामा घेणार नाहीच”; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अनेक कारणांवरून गोंधळ घेतला जाणार आहार. खास करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांना ठणकावले आहे. “विरोधकांनी कितीही गोंधळ घातला … Read more

राज्य सरकारने विधिमंडळात शक्ती कायदा अर्धाच मांडला – भाजपा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रकार वाढतच आहेत. महिलांचे संरक्षण करणारा शक्ती कायदाही राज्य सरकारकडून अर्धाच मांडण्यात आल्याची टीका भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी केली. पुढील अधिवेशनात हा कायदा पूर्ण करण्याची मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने केली जाईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर भाजपने महिलांचे बुथ सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्याची अंमलबजावणी … Read more

इस्लामपूरात भाजप युवामोर्चाकडून विद्यापीठ विधेयकाची होळी

सांगली । हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने विद्यापीठ विधेयक पारित केल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर येथे तहसीलदार कार्यालयासमोर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. नव्या विद्यापीठ विधेयकाची होळी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक उपस्थित होते. राहूल महाडिक म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख तयार केली. महविकास … Read more