“… तर चीनमधून बाहेर पडणार्‍या कंपन्या अशाप्रकारे भारतात येतील” SIAM चे अध्यक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भौगोलिक राजनैतिक जोखीम कमी करण्यासाठी अनेक कंपन्या आपले कारखाने चीनहून इतर देशांत हलवित असल्याचे ऑटो इंडस्ट्रीची सर्वोच्च संस्था इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) यांनी म्हटले आहे. सियामचे अध्यक्ष केनिची आयुकावा म्हणाले की, वाहन आणि घटक क्षेत्राने ती गुंतवणूक भारतात आणण्यासाठी किंवा त्यांच्याशी युती करून देशात उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंडियन ऑटो … Read more

Boycott China असूनही ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे भारत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत आहे, तर दुसरीकडे तो चीनची एसयूव्ही बनवणारी कंपनी मेक इन इंडियासाठी भारतात येत आहे. ग्रेट वॉल मोटर्स असे या कंपनीचे नाव असून या कंपनीने फेब्रुवारीमध्ये तेलंगणामध्ये जनरल मोटरचा कारखाना 950 कोटी रुपयात खरेदीही केला आहे. 7500 कोटींची गुंतवणूक करण्याची भारताची योजना आहे कंपनीने भारताच्या वेगाने … Read more

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून दिला ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा

नवी दिल्ली । भारताचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सातव्यांदा देशाला संबोधन केलं. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था … Read more

गावात राहणाऱ्या लोकांना दिवाळीपूर्वी मोठी भेट ! आता 70 रुयांचा LED बल्ब मिळणार 10 रुपयांना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेड्यात राहणाऱ्या लोकांना आता यापुढे विजेचे बल्ब खरेदी करण्यात कोणताही त्रास होणार नाही. इंडियाची एनर्जी एफिशिएंट सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) सुमारे 60 कोटी बल्ब ग्रामीण भागात प्रती बल्ब 10 रुपये दराने देण्याची योजना आखत आहे. तुम्हाला 10 रुपयांमध्ये 70 रुपयांचा बल्ब कसा मिळेल ते जाणून घेउयात.. ही योजना कोणत्याही अनुदाना किंवा शासकीय … Read more

मैत्रीत ट्रम्प यांनी केली मोदींसोबत दगाबाजी; सरकारच्या ‘त्या’ योजनेला केला विरोध

वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून काढता पाय घेणाऱ्या कंपन्यांना भारताकडे आकर्षित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोडा घातला आहे. ट्रम्प यांनी चीनमधून बाहेर पडून भारतामध्ये निर्मिती उद्योग स्थापन करु इच्छिणाऱ्या अ‍ॅपलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीला मोठ्या प्रमाणात कर लादण्यात येईल असा कडक इशारा दिला आहे. चीनमधून बाहेर पडून अमेरिकेव्यतिरिक्त इतर … Read more

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनावर शशी थरुर म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या भाषणात स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्तर देताना त्यांनी तेच जुने शेर नव्या नावाने पुन्हा विकले असे,म्हंटले आहे . यासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने एक ग्राफिक शेअर … Read more