विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस … Read more

मराठा आरक्षणासाठीही केंद्राने संवैधानिक तरतूद करावी- अशोक चव्हाण

मुंबई । आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला आरक्षण देताना केंद्र सरकारने संवैधानिक तरतूद केली. त्याच पद्धतीने मराठा आरक्षणासाठीही आवश्यक ती संवैधानिक तरतूद केंद्र सरकारने केली पाहिजे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्राने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली … Read more

फडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही, सध्याचं सरकार खोडा घालतंय- शिवेंद्रराजे

सातारा । राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टातही टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय, अशी टीका भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज केली. ते साताऱ्यातील आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. या फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले … Read more

नाही तर मराठा आरक्षणासाठी आम्ही देखील उपोषणाला बसू ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च … Read more

मराठा आरक्षणाला स्थगिती, पण राज्यात पोलीस भरती होईल; गृहमंत्री देशमुखांची ग्वाही

नागपूर । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी राज्यात पोलीस भरती (Maharashtra Police recruitment) होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसून पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा … Read more

… तर आम्हाला OBC मधून आरक्षण द्या!; मराठा क्रांती ठोक मोर्चाची आक्रमक भूमिका

मुंबई । मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. मराठा क्रांती ठोक मोर्चानंही सरकारला गंभीर इशारा दिलाय. मराठा समाजाला SEBC तून आरक्षण देता येत नसेल तर आम्हाला OBC मधून आरक्षण द्या (OBC Reservation), अशी मराठा समाजाची ठाम भूमिका असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आबासाहेब पाटलांनी (Aabasaheb Patil) … Read more

‘मराठा समाजानं EWS आरक्षणाचा लाभ घेऊन आरक्षणाचा विषय मिटवावा’- प्रवीण गायकवाड

पुणे । सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (SEBC) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचा फायदा SEBC वर्गात येणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थी व उमेदवारांना होईल. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर लगेच त्या अनुषंगाने शासकीय आदेशही जारी करण्यात आला आहे. तर, मराठा समाजानं EWS आरक्षणाचा लाभ … Read more

… जर त्यामुळं आरक्षणाला धोका झाल्यास सरकार जबाबदार राहील!- खासदार छत्रपती संभाजीराजे

पुणे । मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणाला धोका झाल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी दिला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास … Read more

“माझा अभ्यास कमी पण भुजबळांचा ”व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन”; उदयनराजेंचा जोरदार टोला

सातारा । भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उत्तर दिलं आहे. “भुजबळ हे वयाने मोठे आहेत. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही”, असा टोमणा उदयनराजे भोसले यांनी लगावला. उदयनराजे भोसले यांचा आरक्षणाचा (Maratha … Read more

सभागृहात सांगतोय, कुणालाही धक्का न लावता मराठा आरक्षण देणार- मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे. कुणालाही धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपला टोले चांगलेच लगावले. ”मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात, ही … Read more