‘मविआ’चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

sanjay raut mva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. मध्यंतरी झालेल्या पक्षांमधल्या फुटीमुळे तर राजकीय समीकरणं क्लिष्ट होऊ लागली आहेत. अशावेळी, मविआ (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचा मुद्दा कशाप्रकारे सोडवेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर, राजकिय वातावरण तापले असताना आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणता फॉर्मुला … Read more

महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात काय चाललंय?

south india politics

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दक्षिण भारतातलं (South India Politics) राजकारण बऱ्यापैकी स्पष्ट आहे. तामिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी मजबूत आहे. कर्नाटकात भाजपला काँग्रेसने नुकतंच हरवलेलं असल्याने तिथेही संदिग्धता नाही. केरळमध्ये इंडिया आघाडीतील दोन पक्ष कम्युनिस्ट आणि काँग्रेस आमनेसामने असले, तरी बहुतेक राजकीय अवकाश या दोघांनीच व्यापलेला असल्याने दोघांनाही काही विशेष चिंता नाही. आंध्रप्रदेश आणि … Read more

अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास सरकारच वाटोळं; शिंदे समर्थक आमदाराची टीका

ajit pawar sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. तेव्हापासून अजित पवारांच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकिय वर्तुळात उधाण आलं आहे. त्यातच जर अजित पवारांनी शरद पवारांना भाजपसोबत आणलं तर त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर या चर्चाना आणखी बळ … Read more

‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही’, जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच “जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते, तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी … Read more

‘भारतील मुसलमान मूळचे हिंदूच’, गुलाम नबी आझाद यांचा मोठा दावा

gulab azad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या माजी काँग्रेस नेते आणि राज्यसभेत खासदार राहिलेले गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, “इस्लाम धर्माचा उगम १५०० वर्षांपूर्वी झाला आहे. पण हिंदू धर्म खूप प्राचीन आहे. भारताचे मुसलमान मूळ रूपाने हिंदू होते. नंतर ते धर्मांतरीत झाले आहेत” असे थेट वक्तव्य केले … Read more

I Love You म्हणत 12 वर्षीय मुलीची आईसमोर क्रूरपणे हत्या, एकतर्फी प्रेमातून उचलले टोकाचे पाऊल

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकतर्फी प्रेमातून कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात एका 12 वर्षीय मुलीची तिच्याच आईसमोर चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपी मुलाचे नाव आदित्य असून तो देखील 20 वर्षीय आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून या निरागस मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे तिसगाव परिसरात खळबळ माजली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास … Read more

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना चेकमेट; निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

dhanajay munde , sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या पूर्वीच कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी बबन गीते यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला … Read more

आता 15 भाषांमध्ये होणार SSC भरती परीक्षा; सरकारची मोठी घोषणा

SSC Recruitment language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून (SSC) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता SSC द्वारे घेतलेल्या जाणाऱ्या सरकारी नोकरी भरती परीक्षा आता इथून पुढे 15 भाषांमध्ये घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. “भाषेच्या अडचणीमुळे कोणत्याही तरुणाने सरकारी नोकरीची संधी चुकवू नये” यासाठी SSC ने हा निर्णय घेतला … Read more

PM Vishwakarma Yojana : मोदी सरकारची जबरदस्त योजना; 30 लाख जनतेला मिळणार प्रत्येकी 3 लाख रुपये

PM Vishwakarma Yojana (1)

PM Vishwakarma Yojana | स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात आलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. या योजनेला लगेच 24 तासांच्या आत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेची विश्वकर्मा जयंती दिनी अंमलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी तब्बल 13 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या … Read more

Gold Price Today : ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्या चांदीचे भाव पुन्हा नरमले; आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Gold Price Today

Gold Price Today | अमेरिकेत वाढलेल्या महागाईचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर देखील झाला आहे. जागतिक पातळीवर सोने चांदीच्या किंमतीत पडझड होत असताना डॉलरच्या तुलनेत सोने पाच महिन्यांच्या नीचांकावर घसरले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सराफ बाजारीतील सोने चांदीच्या किमती बऱ्यापैकी घसरल्या आहेत. … Read more