नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर कशाला बोलू? शरद पवारांनी फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  महाविकास आघाडीत आमच्या पाठित सुरा खुपसला जात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोलेंना फटकारले आहे. नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी बोलणार नाही अशा शब्दांत पवारांनी नाना पटोलेंना टोला लगावला. शरद पवार यांनी बारामतीतील त्यांच्या माधव बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी … Read more

आम्ही भाजपा नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही ; नाना पटोलेंचा टोला

nana patole chandrkant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा उल्लेख पप्पु असा केला होता. नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत अस चंद्रकांत पाटील यांनी म्हणल्यानंतर आता नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील काहीही बोलले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूजा म्हणणार नाही असा टोला त्यांनी लगावला. … Read more

नाना पटोलेजी!! ना सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं असलं तरी काँग्रेसची नाराजी सातत्याने समोर येत आहे.  दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. दरम्यान, या प्रकरणावरून भाजपनं पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ना काँग्रेसला कोणी विचारत, … Read more

सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर.. ;नाना पटोलेंचा मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीच नि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली तरी भिन्न विचारधारा असलेल्या या तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडी नेहमीच समोर आल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर नाना पाटोळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना … Read more

नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू; चंद्रकांत पाटलांचा टोला

nana patole chandrkant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केल्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंवर पलटवार करत त्यांचा उल्लेख “पप्पू” असा केला आहे. ते पुणे येथे बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले,  नाना पटोले (Nana Patole) हे राज्यातील पप्पू आहेत. केंद्रातही एक पप्पू आहेत. ते आपल्या मनाला येईल ते … Read more

फोन टॅपिंग प्रकरण: पटोलेंच्या आरोपांनंतर सरकारकडून ३ सदस्यीय समिती स्थापन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना म्हंटल होत की आपला फोन अनिष्ट राजकीय हेतून गैरपद्धतीने टॅप केला जात आहे. केवळ आपलाच नाही तर इतर राजकीय नेत्यांचेही फोन टॅप केले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच चौकशीची मागणी केली होती. पटोलेंच्या या मागणीनंतर सरकार कडून फोन टॅपिंग प्रकरणाची … Read more

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफळला?? बाळासाहेब थोरात, नितीन राऊत दिल्लीत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा  अध्यक्षपदावरून  काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे नाना पटोले यांची तक्रार थेट राहुल गांधीकडे करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले असून त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील आहेत. दरम्यान या घटनेवरून काँग्रेस मधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, नाना … Read more

सोनिया -मातोश्रींच्या कृपेने मोदी सत्तेवर आलेले नाहीत; भातखळकरांचा नाना पटोलेंना टोला

bhatkhalkar nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडकून टीका केली होती. तसेच मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे” असं ते म्हणाले होते. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया मातोश्रींच्या कृपेने मोदी सत्तेवर आलेले नाहीत असे भातखळकर यांनी म्हंटल. गेल्या … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more

राऊत – शेलार भेटीवर नाना पटोलेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांची गुप्त घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेना उधाण आले आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय खळबळ उडाली असताना काँग्रेसने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहत नाही अस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना … Read more