कोश्यारी हे राज्यपाल नव्हे तर ‘भाजप’पाल; नाना पटोलेंचा हल्लाबोल

nana patole koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्यचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाण साधला आहे. भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते आता भाजप पाल झाले आहेत अशी खरमरीत टीका नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक … Read more

“प्रवीण दरेकरांनी आपले आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावे”; नाना पटोलेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दरेकरांना टोला लगावला आहे. “प्रवीण दरेकर यांनी आता आपले आडनाव बदलावे. त्यांनी दरेकर या ऐवजी आता दरोडेखोर असे आडनाव ठेवावे,” … Read more

राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल; नाना पटोलेंचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2024 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठं अपयश आले आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या दाव्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात पुन्हा एकदा उत्साह येईल का हे पाहावे लागेल. नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर … Read more

“महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले”; नाना पटोलेंचा दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 50 टक्के निधीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली होती. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहात तर 50 … Read more

विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी बाळासाहेब थोरात दिल्लीत; ‘ही’ चार नावे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न केले जात होते. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडूनही अनेक नावे देण्यात आली. आता दरम्यान अध्यक्षपदाबाबत काँग्रेसच्या हालचाली वाढल्या असून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे नुकतेच दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीची चार नावे घेऊन काँग्रेस नेते थोरात पक्षश्रेष्टींची भेट घेणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना … Read more

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पंतप्रधानांनी केला”; नाना पटोले यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावेळी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पंतप्रधानांनी केला. छत्रपतींच्या विरोधातली मानसिकता स्पष्ट दिसतेय,” अशी टीका नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केली. काँग्रेसच्या वतीने आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम … Read more

“छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासमोर शेवटी तुम्ही छोटेच”; काँग्रेस नेत्याची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता पंतप्रधान पुणे येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. पटोलेंनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे, अशी … Read more

मविआचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; करणार ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधानभवन इथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चांगलाच गदारोळ झाला. या गदारोळामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारची राज्य मंत्रिमंडळाची आज सायंकाळी महत्वाची बैठक घेतली जाणार हाये. दोन दिवसांच्या अधिवेशनात अनेक घडामोडी घडल्या. यावेळी भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडीला धारेवर धरले. तर राज्यपालाच्या अभिभाषण न करताच सभागृहातून … Read more

“प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल”; काँग्रेस नेत्याची राज्यपालांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. सभागृहातून एकदम निघून जाणे हे राज्यपाल यांच्या पदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. आज ‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात … Read more

“केंद्र सरकारने भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडले हे मान्य करावे”; नाना पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अजूनही विध्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. “आज ज्यांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहे त्यांच्या परिवाराला काय वेदना होत असतील … Read more