Paytm वॉलेटकडून पैसे न घेता Bank खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करावेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने गुगल प्ले स्टोअर वरून पेटीएम अॅप हटविले. अशा परिस्थितीत अनेक लोकं आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांबद्दल चिंता करू लागले आहेत. मात्र, पेटीएमने आपल्या सर्व युझर्सना खात्री दिली आहे की,’त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही.’ परंतु तरीही, जर आपणास असे वाटले की, आपण वॉलेटमधून पैसे काढून … Read more

Paytm ला Google ने नक्की का हटविले त्या मागील कारणे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून भारताचा सर्वाधिक लोकप्रिय फिंटेक अॅप्लिकेशन पेटीएम काढून टाकले. मात्र, प्ले स्टोअरवर काही तासांनंतर पेटीएम पुन्हा रीस्टोअर करण्यात आला. या संपूर्ण घटनेमुळे पेटीएम युझर्सच्या चिंता वाढल्या. पेटीएमने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,”प्ले स्टोअरची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी cashback component त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून काढून टाकण्यात आला, त्यानंतरच … Read more

Paytm संस्थापकाने Google वर केले आरोप! म्हणाले,”त्यांचा पेमेंटचा बिझनेस वाढवण्यासाठी ‘हे’ कृत्य केले”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून लोकप्रिय पेमेंट अॅप Paytm काढून टाकले. परंतु काही तासांनंतर ते पुन्हा रीस्टोर करण्यात आले. परंतु Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी असलेल्या गुगलच्या या कृत्यावरुन संतापलेल्या गूगलने मक्तेदारीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा असा आरोप आहे की, Google ने त्यांच्या … Read more

Google Play Store वरून Paytm काढल्यानंतर, आता वॉलेटमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशाचे काय होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Play Store मधून Paytm काढून टाकल्यानंतर, अँड्रॉइड सिक्युरिटी अँड प्रायव्हसी प्रॉडक्‍टच्या उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन कॅसिनोला परवानगी देत ​​नाही किंवा आम्ही खेळाच्या सट्टेबाजीला चालना न देणार्‍या जुगार अॅप्सनाही समर्थन देत नाही. यात अशा काही अॅप्सचा … Read more

Google Play Store वरून हटवल्यानंतर आता मोबाईल फोनमध्ये बंद होणार Paytm App, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणही Paytm अॅप देखील वापरत असाल तर ही बातमी आपल्याला त्रास देऊ शकते. कारण लोकप्रिय मोबाइल पेमेंट अॅप Paytm Google Play Store वरून काढून टाकण्यात आले आहे. यानंतर आता युझर्सना हे अॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र Paytm सर्च केल्यानंतर Paytm for business, Paytm money, Paytm Mall हे अद्यापही Play … Read more

Google ने Play स्टोअर वरून Paytm हटवले, App काढण्यामागे दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी Google ने Google Play स्टोअर वरून पेटीएम अॅप काढून टाकले आहे. यावर Google ने म्हटले आहे की, ते कोणत्याही जुगार (गेमिंग) अॅपला समर्थन देत नाही. Paytm वर जुगार पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली गेली आहे. Paytm आणि UPI अॅप One97 Communication Ltd. द्वारा विकसित Google Play स्टोअरवर हे अॅप … Read more

आता रेस्टोरेंट मध्ये मेन्यू कार्डची गरज नाही; Paytm घेऊन येतेय ‘ही’ खास सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम या मोबाइल वॉलेट कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे देशातील १० राज्य सरकारांशी कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरसाठी ‘Scan to Order’ QR कोड सिस्टम सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ‘ QR कोड वर आधारित फूड ऑर्डर देण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ बद्दल सरकारशी बोलणी करत आहेत. … Read more