सोलापूरचे उपमहापौर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक
सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी पोलिसांनी काल सोलापुरातून अटक केली आहे. फ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोलापूरमधील विजापूरनाका पोलीस ठाण्याच्या मदतीने काळे यांना घरातून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कोंडवा येथील सिंधू सुभाष चव्हाण यांच्या मुलाने 15 … Read more