संतापजनक! विलगिकरण कक्षात असलेल्या महिलेला पोलीस पाटलाकडून शरीर सुखाची मागणी
अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई महसूल उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या दारू विक्रीचे परिणाम पहिल्याच दिवशी उघडकीस आले असून चक्क पोलीस पाटलानेच दारूच्या नशेत विलगीकरण कक्षात असलेल्या महिलेला शरीर सुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी येथे घडला आहे. तर दुसरीकडे पोलीस पाटलाच्या अश्या वागणुकीमुळे कायदा व … Read more