पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद; महापौरांची माहिती

पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून वीकेंड लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुणे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद राहणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य … Read more

याला म्हणतात नैतिकता तुम्ही थेट क्लिनचीट द्यायचात; मनसेच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे यांचा भाजपवर निशाणा

Rupali Thombare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आरोप केला होता की, गृहमंत्री देशमुख यांनी ए पी आय सचिन वाझे याला दर महिन्याला मुंबईतून १०० कोटी रुपये वसुली टार्गेट दिले होते.या आरोपांना देशमुख यांनी लगेचच स्पष्ट … Read more

खासदार गिरीश बापट यांच्यासहित कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

Girish Bapat

पुणे : पुणे शहरात आजपासून अंशतः लॉक डाऊन करण्यात आले आहे. तसेच काही गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहे. यात शहरातील बससेवा देखील 7 दिवस बंद ठेवण्यात आली आहे. भाजपच्या वतीने शहरात पीएमपी बससेवा पुन्हा सुरू करावी यासाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी खासदार गिरीश बापट व शहर अध्यक्ष जगदीश मुळे यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात … Read more

मोठी बातमी : पुण्यात ‘या’ वेळेत कडक संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी जाहीर; विभागीय आयुक्तांची माहिती

पुणे : पुणे शहरात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरव राव यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. उद्या ३ एप्रिल पासून हि संचारबंदी लागू होणार आहे. ३० एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत असंही राव यांनी सांगितले आहे. पुणे आणि परिसरात मागील काही … Read more

महत्वाची बातमी : पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

Ajit Pawar Pune

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक सध्या सुरु आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी लागू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि … Read more

Paytm Money आता सुरू करणार नवीन इनोव्हेशन सेंटर, ‘या’ लोकांना मिळतील नोकर्‍या

नवी दिल्ली । पेटीएम मनी (Paytm Money) आता पुण्यात टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट अँड इनोवेशन सेंटर सुरू करण्याचा विचार करीत आहे. यासाठी कंपनी मोठ्या संख्येने रोजगारही उपलब्ध करुन देणार आहे. गुरुवारी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. पेटीएम मनी नवीन वेल्थ प्रोडक्ट्स आणि सर्व्हिससाठी 250 हून अधिक फ्रंट-एंड, बॅक-एंड इंजिनीअर्स आणि डेटा सायंटिस्ट नियुक्त करेल. कंपनीने एका निवेदनात … Read more

प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच केला निर्घुण खून

पुणे | प्रेमात पडलेल्या लोकांना कुणाचाही अडसर नको असतो. त्यांना अडचण निर्माण केला तर जन्मोजन्मीची नाती त्या प्रेमाच्या नात्यासाठी तुटली जातात. बऱ्याच वेळा खूनही झालेले बघायला मिळतात. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. आपल्या प्रेमाला अडसर ठरत असल्यामुळे, मुलाने प्रेमिकेच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचाच खून केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामधील खुर्द … Read more

अजित पवारांनी अर्थसंकल्पातून पुण्याला काय काय दिले? जाणुन घ्या

Ajit Pawar Pune

पुणे | राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असून त्यांनी पुणेकरांना खूष केल्याचे दिसत आहे. पुणे साठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. पुण्यात आणखी एक विमानतळ पुणे … Read more

पुण्याची वाहतुक समस्या सोडवण्याकरता रिंग रोड होणार; अजित पवारांची घोषणा

Ajit pawar

मुंबई | पुणे शहरातीप वाहतुक समस्या सोडवण्यासाठी शहराच्या बाहेरुन रिंग रोड बनवण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यावेळी पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुण्यातील ओशो आश्रममधील दोन भूखंड विक्रीला; ‘या’ उद्योजकाने 107 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याचा मांडला प्रस्ताव

पुणे | पुण्यातील ओशो रजनीश यांचे आश्रम नेहमीच वेगवेगळया कारणाने चर्चेत असते. या वेळीही आश्रम चर्चेमध्ये आहे. कारण, ओशो आश्रमाने आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले आहेत. या निर्णयामुळे ओशो भक्तांना आणि अनुयायांना मोठा संताप व्यक्त केला असून, याबाबत वेगवेगळ्या भागातून विरोध व्यक्त केला जातो आहे. पुण्यामध्ये ओशो रजनीश यांचे योग आणि ध्यान साठी जगभरात प्रसिद्ध … Read more