महाविकास आघाडी सुसाट…. बैठकीला 12 अपक्षांच्या उपस्थितीने विजयाचा मार्ग सुकर??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणूकच राजकारण तापलं असून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा महाविकास आघाडीने आपल्या एकीचे प्रदर्शन दाखवत कोणी कितीही प्रयत्न केले तरी आपला चौथा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला … Read more

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे व एकनाथ खडसेंना उमेदवारी?

Sharad Pawar Ramraje Naik Nimbalkar Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुक होत आहे. त्यामुळे उमा निवडणुकीत कोणता उमेदवार उभा करायचा? याची तयारी मोठ्या पक्षांकडून केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची … Read more

गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; Facebook पोस्टद्वारे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Gopichand Padalkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे पोलिसांनी काल पडळकर यांच्या विरोधात कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून त्यांनी अहमदनगरच नाव बदलून अहिल्यानगर करावे, अशी महत्वाची मागणी … Read more

गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावेळी आक्रमक झालेल्या पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी चौंडी येथे प्रक्षोभक भाषण केले. या प्रकरणात आता पडळकर यांच्या … Read more

आहिल्यादेवींची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांचा NCP वर आरोप

Devendra Fadnavis NCP Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. या घटनेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “हे अत्यंत चुकीचे आहे. आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. यावेळी सरकारी … Read more

शरद पवारांच्या 7/12 वर चौंडी आहे काय?, नातू काय औरंगजेब आहेत का?; सदाभाऊंची घणाघाती टीका

Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व नातू रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. “शरद पवार यांच्या 7/12 वर चौंडी आहे काय? आणि त्यांचा नातू रोहित पवार औरंगजेब आहे काय? म्हणून … Read more

कोण शरद पवार? 82 वर्षात त्यांना अहिल्याबाईंची आज जयंती दिसली काय?; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावेळी आक्रमक झालेल्या पडळकर व खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व रोहित वार यांच्यावर हल्लाबोल केला. “कोण शरद पवार? त्यांचे वय आज 82-83 वर्षे आहे. इतक्या वर्षात … Read more

मुघल वृत्तीच्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटले; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “जो समाज आपला इतिहास विसरतो तो समजा आपला इतिहास निर्माण करत नाही. आता शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार यांनी चौंडीत काहीतरी गोंधळ व्हावा, दंगली व्हाव्या, असे षडयंत्र रचले आहे. मुघल वृत्तीच्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला … Read more

शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, व केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डि.लिट पदवी देण्यासाठी राजभवनाने परवानगी दिली होती. त्यानंतर नियमानुसार शुक्रवारी व्यवस्थापन बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर निर्णय झाल्याने आता अधिसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. … Read more

नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही; पवारांनी बाहेरुनच घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

sharad pawar dagdusheth halvai ganpati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी तीन वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. मात्र, त्यांनी गणपतीच्या मंदिरात न जाता बाहेरूनच गणपतीला दोन्ही हात जोडून गणपतीला प्रणाम केला. यामागचे कारण म्हणजे त्यांनी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने त्यांनी मंदिरात जाणे टाळले. पवार यांच्या या प्रकाराची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगलीच … Read more