डॉक्टर, पोलीसांना निशुल्क सेवा देणाऱ्या ‘त्या’ रिक्षा चालकाला आदित्य ठाकरेंनी पाठवली खास भेट

Aditya Thackeray

मुंबई | कोरोनामुळे सध्या लॉक डाऊन सुरु आहे. लोकांना घराबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली आहे. सोबतच वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आपातकालीन काळात सामान्य नागरिकांना रुग्नालयात जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध होता नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र डोंबिवली मधील एक रिक्षाचालक अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना मोफत सेवा उपलब्ध करून देत आहे. आणि याची … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘आमदार’ होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली … Read more

मोंदींसोबतच्या बैठकीत सेना-राष्ट्रवादीनं केली राज्यपालांची तक्रार

मुंबई । देशात फैलावत असलेल्या करोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. पंतप्रधानांसोबत या बैठकीत काँग्रेससहीत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे करोना … Read more

खासदारांनंतर आता आमदारांचीही वेतन कपात होणार?

मुंबई । कोरोना व्हायरसने देशभरात घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या ३० टक्के वेतन कपातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील आमदारांचीही वेतन कपात होण्याची शक्यता आहे. खासदारांप्रमाणे आमदारांची पगार कपात व्हावी अशी मागणी शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केली आहे. संकटात आमदार आणि खासदार यांनी पुढे आलं पाहिजे. मंत्रीमंडळ यासंबधी निर्णय घेईल असं अनिल … Read more

”आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं”; संजय राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोक ढोल वाजवत रस्त्यावर आले. आता आग लावली नाही म्हणजे झालं,’ अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. तसेच इव्हेंट करण्यापेक्षा जनतेच्या पोटापाण्याबद्दल बोलण्याचं आवाहनही संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ … Read more

संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांचे आभार मानले. सर्वजण शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असे म्हणत ठाकरे यांनी नागरिकांना विश्वास दिला. पाहुयात मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणालेत – … Read more

महाविकासआघाडीने भाजपची बायपास सर्जरी केलीय, मध्यप्रदेशसारखं इकडं घडणार नाही – संजय राऊत

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार सुरक्षित आहे – संजय राऊत.

आमची छाती फाडून बघा, त्यात तुम्हाला ‘राम’च दिसेल; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना ‘हनुमान’ टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्या दौरा पार पडला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं होत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून … Read more

आम्ही भाजपपासून वेगळे झालो, हिंदुत्वापासून नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पत्रकारांनी हिंदुत्वाबाबत विचारलेल्या एका प्रश्नांला … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीनं शिवसेनेची साथ सोडल्यास आम्ही साथ देऊ- सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मु्स्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेवर दबाव आणल्यास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप साथ देईल, असं जाहीर वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. आज माध्यमांशी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोध दर्शविला. धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला भाजपचा विरोध आहे. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण … Read more