खळबळजनक !! प्रेमीयुगुलाची चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; तोंडाला बांधायच्या स्कार्फने घेतला गळफास

Couple sucide

सोलापूर प्रतिनिधी | जिल्ह्यातील मोहोळ शहरातील बी.पी.एड. महाविद्यालयाच्या आवारात प्रेमीयुगुलांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तोंडाला बांधायच्या स्कार्फने प्रियकर प्रियसीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रेमीयुगलांनी घेतलेल्या या गळफासामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे. याबाबत पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत. मोहोळ शहरातील बी.पी.एड. महाविद्यालयाच्या आवारात एका जोडप्याने गळफास घेतला. … Read more

हुश्श!! अखेर करमाळयातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत होती. आता पर्यंत तिघांचे बळी घेतले. नरभक्षक बीबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्पसूटरची नियुक्ती केली होती. अखेर आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकाला मिळाला ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला. हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार … Read more

वारकऱ्यांचा कार्तिकी वारी करण्याचा निर्धार ; विठ्ठलासमोर झाले भजन आंदोलन

सोलापूर | वारकरी परंपरेमध्ये ‘आषाढी, कार्तिकी विसरु नका मज, सांगतसे गुज पांडुरंग’, या उक्तिप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्य नियमाला महत्व आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांनी सर्व उत्सव शासन सूचनांचे पालन साजरी केले. कोरोना महामारीत वारकरी संप्रदयाने शासनाला सहकार्य केले. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने शासनाने बाजारपेठा,एस.टी.बसेस,चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे … Read more

वैभव गोसावींचा स्वामी समर्थांचे वंशज असल्याचा दावा

सोलापूर । अक्कलकोट येथील श्री श्री स्वामी समर्थ महाराज हे सबंध महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांची भक्ती करणारे महाराष्ट्रासह सह शेजारील राज्यातील भाविक आहेत. अशातच वैभव गोसावी त्यांनी स्वामी समर्थांचे आपण सातवी वंशज असल्याचा दावा केला आहे. या दाव्यात त्यांनी समर्थांचा मी मी थेट सातवा वंशज असून मला त्याची कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी न्यायालयात गेले आहेत. … Read more

जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे मालेगावजवळ रस्ता गेला वाहून

washed road

सोलापूर । काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील वैराग-उस्मानाबाद राज्य मार्गावरील मालेगांव येथील पाटील वस्ती जवळ रस्त्यांच्या दुतर्फा जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता वाहुन गेल्याने वैराग, उस्मानाबाद , तुळजापूर वाहतूक बंद झाली आहे. यापूर्वी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागास सांगूनही दक्षता न घेतल्याने आणि रस्त्यांचे दोन्ही बाजुला मोठी चारी काढून न दिल्याने हा रस्ता उध्वस्त झाल्यचे … Read more

सोलापुरात एमआयएम-शिवसेनेला पडणार भगदाड? तौफिक पैलवान, महेश कोठे राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार

सोलापूर । सोलापूरच्या राजकारणात आता नवी घडामोड घडताना दिसत आहे.एमआयएमचे तौफिक पैलवान आणि शिवसेनेनेचे महेश कोठे राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार असल्याची प्रबळ शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांनी पक्षांतर केल्यास सोलापुरात एमआयएम आणि शिवसेनेला मोठं भगदाड पडणार आहे. हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर गेल्यास सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे बोललं जात आहे. दोघेही मूळचे काँग्रेसी, पण.. … Read more

सोलापूरातील डान्सबारवर पोलिसांचा छापा, तीन नृत्यांगना अश्लील हावभाव करताना आढळल्या

dancebar

सोलापुर प्रतिनिधी | एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी काल रात्री उशिरा छापा टाकला, यामध्ये तीन नृत्यांगना अश्लील हावभाव करत असताना आढळून आल्या,याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह आकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकुण दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने ही पोलिसांनी जप्त केली आहे. … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

1 सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी, सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 सप्टेंबरपासून सामान्य माणसाच्या आयुष्यात बरेच मोठे बदल घडून येणार आहेत. ज्यानंतर बर्‍याच गोष्टी बदलतील. ज्या गोष्टी बदलणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एलपीजी, होम लोन, ईएमआय, एअरलाइन्स आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे. जे आपल्या खिशावर देखील थेट परिणाम करू शकतात. चला तर मग या सर्व बदलांची संपूर्ण माहिती सांगूया … एलपीजी सिलिंडरच्या … Read more