राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिले,” आपण दिल्ली काबीज करु’ असे म्हंटले. तसेच आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे, असे ठाकरे यांनी म्हंटले. त्याच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी” मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. … Read more

शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली; उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. भाजपसोबत 25 वर्षे युतीत सडली असे म्हणत त्यांनी भाजपवर प्रहार केला. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही … Read more

गाढवं जस वाघाचे कातडं पांघरतात तस भाजपने हिंदुत्त्वाचं कातडं पांघरले; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तस भाजपने हिंदुत्त्वाचं कातडं पांघरले असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला. उद्धव ठाकरे म्हणाले, गाढवं, किंवा काही जनावरं … Read more

मुख्यमंत्री लवकरच ऍक्शन मोड मध्ये येतील – आदित्य ठाकरे

Aditya Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने ते घरीच आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याना विचारले असता त्यांनी विरोधकांना फटकारत मुख्यमंत्री लवकरच ऍक्शन मोड मध्ये येतील असे म्हंटल आहे आदित्य ठाकरे यांनी … Read more

गोव्यात शिवसेना- राष्ट्रवादी किती जागा लढवणार; संजय राऊतांनी आकडाच सांगितला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. गोव्यात काँग्रेससोबत आघाडीची चर्चा फिस्कटल्या नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस नेमक्या किती जागांवर आपले उमेदवार देणार असा सवाल पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी थेट आकडाच जाहीर केला. संजय राऊत म्हणाले, गोवा विधानसभा … Read more

महाराष्ट्रात वीज कापण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही; नितीन राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज थकबाकीसंदर्भात वीज वित्रांकडून वसुलीची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात अंधारात जाण्यापासून वाचविण्यासाठी काही पर्याय अवलंबवावे लागणार आहेत. या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा व सार्वजनिक पथदिवे यांची वीज थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्याशिवाय … Read more

महाविकास आघाडी सरकार बरखास्त करा ; चंद्रकांतदादांची राज्यपालांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप असा संघर्ष  पहायला मिळत आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळच बरखास्त करावे, अशी थेट मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मंत्रिमंडळ बरखास्त करून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पाटील यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

गोवा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवार यादी जाहीर; आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार

shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर कसली असून आज आपल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच गोव्यात आदित्य ठाकरे हे पक्षाच्या प्रचारासाठी येतील असेही राऊत म्हणाले. आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी … Read more

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; शाळेच्या निर्णयावरून भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर … Read more

भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र येणार ! ; संजय राऊतांचं मोठं विधान 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुक आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे  सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. गोव्यात शिवेसना आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली असली तरी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.  पुढल्या वाटचालीत हे दोन पक्ष … Read more