पश्चिम महाराष्ट्रातही मोठे नुकसान; येथेही उद्या दौरा करणार – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. तर कोल्हापूर, सातारा, सांगलीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा … Read more

दोन लसीचे डोस घेतलेल्यांना निर्बंधात शिथिलता देणार – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना फिरण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हे … Read more

सर्वसामान्यांची ताकत शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकणार – यशवंत घाडगे

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथे पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर पक्षाची महत्वपूर्ण जवाबदारी शिवसेनेने महाबळेश्वरमध्ये देऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्काच्या व्यासपीठाला सेनापती दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेच लोकाभिमुख काम राज्याच्या कोपऱ्यापर्यंत पोहचवत आहेत. सर्वसामान्याची ताकत … Read more

पटोले तुम्हाला काय बोलायचे आहे ते भान ठेऊन बोलावे ; शिवसेनेचे खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पटोले यांच्या या वक्तयावाचा शिवसेनेच्या समाचार घेतला असून त्यांना खडेबोल  सुनावले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्त्यवावर … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more

मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे – मोदी भेटीतून नक्कीच तोडगा निघेल – संजय राऊत

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत. दरम्यान या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे … Read more

पुणेकरांना दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

MUrlidhar Mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या काही ठिकाणी रुग्ण प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ग्रामीण ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे … Read more

नाशिकमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील; उद्यापासून काय काय सुरु राहणार ?

Saloon

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. मार्चपासून रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण पडत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे बऱ्याच ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. मुख्यमंत्री … Read more

BREAKING NEWS : पुढचे १५ दिवस लॉकडाऊन कायम; मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी घोषणा

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यातील लॉकडाऊन पुढील १५ दिवस कायम राहणार असल्याची महत्वाची घोषणा ठाकरे यांनी केली. लोकांवर निर्बंध लादणे हे … Read more

BREAKING NEWS : मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. तसेच रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन … Read more