जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ मराठी अभिनेत्रीला उमेदवारी

ठाणे प्रतिनिधी | मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शिवसेनेने मुस्लीम आणि सेलिब्रिटी कार्ड खेळलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंन्द्र आव्हाड यांच्या विरोधात मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदला शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चार ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्यामुळे शिवसेनेने नाव जाहीर केलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उमेदवार आहेत. सय्यद यांच्या उमेदवारीमुळे आव्हाड यांच्यासमोर मोठे … Read more

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

भाजपचा कसबा ; शिवसेनेचा सवता सुभा ; काँग्रेसची गटबाजी ; बहुरंगी लढत

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरातील मध्य वस्तीत असणारा कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात भाजपने लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांची लढत सोपी नाही. कारण त्यांच्या विरोधात उभा राहिलेले सर्वच उमेदवार तगडे आहेत. तर शिवसेने या मतदारसंघात बंडखोरी देखील केली आहे. पुण्याच्या महापौर असणाऱ्या मुक्ता … Read more

बाळासाहेब थोरातां विरोधात नवलेंना उमेदवारी; विखेंनी केली मोर्चे बांधणी

अहमदनगर प्रतिनिधी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांना मैदानात उतरले आहे. नवलेंना सेनेकडून बुधवारी सायंकाळी संगमनेर विधानसभा जागेसाठी एबी फॉर्म दिला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून युतीकडून सक्षम उमेदवारासाठी चाचपणी सुरू होती. अनेक नावांवर चर्चा झाली … Read more

वडिलांसाठी मुलाची माघार ; ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक भाजपचे उमेदवार

नवी मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या गेशन नाईक यांना भाजपने चांगलाच धक्का देत बेलापूर मधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारपूस करायला सुरुवात केली. त्यानंतर गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी एक पाऊल मागे येत वडिलांसाठी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे ऐरोली मतदारसंघातून … Read more

मावळ विधानसभा : भाजपच्या बाळा भेगडेंच्या उमेदवारीला बंडाळीचे ग्रहण ; भाजपच्या सुनील शेळकेना राष्ट्रवादीची उमेदवारी

पुणे प्रतिनिधी | भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ बंडखोरीच्या कृत्याने चर्चेत येणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत बाळा भेगडे यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असतानाच भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे सुनील शेळके राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देखील जाहीर केली आहे. भाजपने या आधी मावळ विधानसभा मतदारसंघातून एका … Read more

भाजप भावनिक मुद्दे काढेल, आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यावर निवडणुक लढणार – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप भावनिक मुद्दे काढेल पण आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यांवर निवडणुक लढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कराड येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. त्यावेळी ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी राज्यपाल आणि सातारा लोकसभा … Read more

मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे सरचिटणीस व ‘खळफट्याक’ फेम अशी ओळख असणारे नितीन नांदगावकर यांनी बुधवारी रात्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. नितीन नांदगावकर हे मनसेचे डॅशिग नेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या … Read more

बाळासाहेबांचे उपकार शरद पवार विसरले; आदित्य ठाकरेंविरुद्ध दिला तगडा उमेदवार

ठाकरे कुटुंबीयांना मदतीची गरज असताना पवारांनी डॉ सुरेश माने यांना आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध उमेदवारी देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

संभाजी पाटील-निलंगेकरांच्या विश्वासू साथीदाराची बंडखोरी

‘भाजपा’कडून उमेदवारी जाहीर होताच नाराजांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे जिल्हा परिषद कृषी सभापती बजरंग जाधव यांनी देखील बंडखोरी केली आहे.