कल्याणमध्ये युती फिस्कटली, शिवसैनिकांचं भाजपशी जमेना
प्रतिनिधी ठाणे | पश्चिम व पूर्व कल्याण विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या परिस्थितीत दोन्ही जागा शिवसेनेला न सोडल्यास भाजपविरोधात उमेदवार देणार असल्याचं सेनेच्या विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर,राजेंद्र देवळेकर,रवी पाटील,श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील … Read more