औरंगाबादेत कोरोनाचा धुमाकूळ सुरूच! दिवसभरात सापडले 1271 रुग्ण तर 7 मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात आज 384 जणांना (मनपा 324, ग्रामीण 60) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 52073 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1271 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60100 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1351 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6676 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. … Read more