SBI च्या ‘या’ क्रमांकावर करा मिस कॉल … आता स्वस्त लोन बरोबरच आपल्याला मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली । जर आपणही पर्सनल लोन घेण्याची योजना आखत असाल तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. आतापासून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकांमध्ये फेऱ्यावर मारण्याची गरज नाही, आता केवळ मिस कॉल देऊन तुम्हाला कर्जाची सुविधा मिळेल. SBI ने ट्वीट करून याबाबतची माहिती … Read more

खिशात पैसे नसल्यास सोनू सूद व्यवसाय सुरू करण्यास करेल मदत, गावातील तरुणांना मिळेल व्यवसाय करण्याची संधी

नवी दिल्ली । कोरोना काळातील लॉकडाऊन काळापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोट्यावधी लोकांना खूप मदत करत आहे. त्याचा हा ट्रेंड अद्यापही संपलेला नाही. सोनू सूदने परदेशात काम करणाऱ्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांना मागील वर्षातच वेगवेगळ्या भागात आणि परदेशात मदत केली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या या कलाकारानेही आपली मदत करण्याची पद्धत ही वेळ आणि गरजेनुसार बदलली आहे. … Read more

भारतीय युझर्समध्ये लोकप्रिय होत आहे ‘हे’ सोशल नेटवर्किंग अ‍ॅप, ऍक्टिव्ह युझर्सची संख्येत झाली विक्रमी वाढ

नवी दिल्ली । सोशल नेटवर्किंग अ‍ॅप स्नॅपचॅट फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामपेक्षा भारतीय तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. स्नॅपचॅट (Snapchat) युझर्सनी हे अ‍ॅप खूपच पसंत केले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या फोटो-मेसेजिंग अ‍ॅप च्या डेली एक्टिव युझर्समध्ये 150% वाढ दिसून आली आहे. या अ‍ॅपचे देशभरात 60 मिलियन युझर्स किंवा 6 कोटी अधिक युझर्स आहेत. स्नॅप इंक. … Read more

ट्विटरचा ट्रम्पना मोठा झटका!! 2024 ची निवडणूक लढवली तरीही त्यांचे ट्विटर अकाउंट बंदच ठेवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या वक्तव्याने सुप्रसिद्ध आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी बरेच आक्षेपहार्य वक्तव्य ट्विटर मार्फत केले होते. यामुळे ट्विटरने त्यांचे अकाउंट बंद केले होते. यावरती ट्विटरने अजून एक घोषणा केली असून ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी बंद केले असून ते 2024 मध्ये राष्ट्रपती निवडणूक जरी लढले तरी अकाउंट सुरू केले … Read more

लग्नाच्या मंडपात नवरीचे फोटो काढतो म्हणून नवऱ्याने मारले ‘या’ तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरीचे जास्त फोटो काढतो म्हणून नवऱ्याने फोटोग्राफरला तापली मारली. आणि त्यानंतर नवरी खूप लोटपोट होऊन हसत आहे. असा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. यामागील सत्य समोर आले असून नवीन माहिती आता पुढे आली आहे. जाणून घेऊ या व्हिडिओमागे काय सत्य कहाणी आहे याबाबत. नवरीचे आणि नवऱ्याचे फोटो शूट करत असताना … Read more

भारतीय मागतायेत टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी; नेमकं काय आहे कारण घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  26 जानेवारीपासून देशात शेतकरी आंदोलनानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याचं सरकारला ठणकावत आंदोलन सुरूच ठेवलं असून, आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर देशातील कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी देशाच्या सार्वभौमत्व व अखंडतेविषयी ट्विट केले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही यासंदर्भात … Read more

SBI ने 40 कोटी ग्राहकांना दिली आहे मोठी सुविधा, आता घरबसल्या अपडेट करा नॉमिनी व्यक्तीचे डिटेल्स

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) ने देशातील कोट्यावधी ग्राहकांना मोठी सुविधा दिली आहे. आतापासून आपण घरबसल्या आपल्या खात्यात सहजपणे नॉमिनी व्यक्तीचे नाव जोडू शकाल. बँकेने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. एसबीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. आपण खात्यात नॉमिनी व्यक्तीचे नाव कसे समाविष्ट करू शकता ते … Read more

व्हॅलेंटाईन- डे गिफ्ट कार्ड, ताज हाॅटेल गिफ्ट बाबत तुम्हालाही मेसेज आलाय? पोलिसांनी दिला इशारा

मुंबई | व्हॅलेंटाईन डे हा एका जोडप्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आनंदी दिवस असतो. यामुळे या जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब हे वेगवेगळ्या स्कीम्स ठेवत असतात. पण याचा अनेक भामटे वाईट उपयोग करून घेतात. स्कीमच्या नावाखाली फेक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरताना दिसत आहेत. यामध्ये ताज हॉटेलचे सात दिवसाचे पॅकेज जिंकण्याची संधी, … Read more

मुलगी करत होती एरोबिक्स, पाठीमागे सत्ता उलथून टाकण्यासाठी म्यानमारच्या संसदेत पोहोचले सैन्यदल, व्हायरल व्हिडिओ पहा

नवी दिल्ली । म्यानमारचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक मुलगी एरोबिक्स करताना दिसत आहे आणि तिच्या मागे मोठी लष्करी दल तैनात होताना दिसून येते आहे. हा व्हिडिओ सोमवारचा आहे जेव्हा म्यानमारमधील सैन्याने सत्ता उलथून टाकली आणि नेते आंग सॅन सू की यांना ताब्यात घेतले. खिंग ह्निन वाईने सोमवारी एक … Read more

Elon Musk vs Randeep Hothi : भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याकडून एलन मस्क यांना आव्हान, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

वॉशिंग्टन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा (Tesla) मालक असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांना भारतीय-अमेरिकन विद्यार्थी रणदीप होठी Randeep Hothi) याने कडवे आव्हान दिले आहे. वास्तविक, रणदीप होठी याने मानहानीचा दावा दाखल केला आहे ज्याच्या पहिल्या फेरीत एलन मस्कला पराभवाला सामोरे जावे लागले. Photographs: $TSLA recording the “autonomous driving” demo … Read more