आता नोकरी शोधणे होईल सोप्पे ! Google ने भारतात लाँच केले Job Search App

Job Search

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. Google ने आपले जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. त्यामुळे नवी नोकरी शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. या जॉब सर्च अ‍ॅपचे नाव कॉर्मो … Read more

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा यूएईसह ‘या’ देशात होणार; ICCकडून तारखा जाहीर!

T 20 world cup

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने टी – 20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएईत खेळवण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सांगितल्यावर मंगळवारी आयसीसीने या वर्ल्ड कपच्या तारखांबाबत मोठी घोषणा केली. आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या ठिकाणी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहणार असल्याचेदेखील आयसीसीकडून स्पष्ट … Read more

32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत

Vivo V21

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वीवो कंपनीने भारतात नुकताच वीवो V21e 5G हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा फोन बाजारात वनप्लस नॉर्ड CE 5G आणि iQOO Z3 5G सारख्या फोनला टक्कर देण्याची शक्यता आहे. वीवो V21e 5Gचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा आहे. वीवोच्या या फोनची किंमत 24,990 रुपये आहे. हा … Read more

पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणार Oppo Reno 6; जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

Oppo Reno 6

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी ओप्पोने फ्लॅगशिप Reno 6 हि सिरीज लाँच केली होती. या सीरिजमध्ये Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 Pro+ लाँच करण्यात आले होते. या सिरीजमधला Oppo Reno 6 स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात पुढच्या आठवड्यात लाँच होण्याची … Read more

…म्हणून पत्नीने पती झोपेत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून केली हत्या

Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये एका महिलेने वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पतीची हत्या केली आहे. ही घटना शिकारपूर गावामध्ये घडली आहे. या आरोपी पत्नीने पती झोपला असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याची हत्या केली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार महिला तिच्या पतीच्या बाहेरच्या लफड्यांमुळे खूप वैतागली होती. त्यामुळे तिने हे कृत्य केले … Read more

‘या’ दिवशी लाँच होणार गुगल आणि जिओ यांचा 5G स्मार्टफोन

Mukesh Ambani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. हि सभा आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून पार पडली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि … Read more

WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने मात्र इतिहास घडवला

R Ashwin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. जरी टीम इंडिया हि फायनल हारली असली तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन याने मात्र या स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अश्विन हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेऊन हा … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

Sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नुल शहरातील वड्डगेरी भागात एक कुटुंब राहत होते. कोरोनाच्या भीतीने चार जणांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे, सुसाईड नोटमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला होता. प्रताप (42), हेमलता (36), … Read more

आता एकाच वेळी चार डिव्हाईसवर वापरता येणार WhatsApp; जाणून घ्या फायदे आणि तोटे

Whats App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल व्हॉट्सअ‍ॅप हे स्मार्टफोन युजरच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनले आहे. आजकाल दररोजच्या कामापासून ते ऑफिसपर्यंतची अनेक काम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होत असतात. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरची जोरदार चर्चा सुरु आहे. या फीचरमुळे एकाच वेळी चार अ‍ॅडिशनल डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. यामुळे युजर्स एकत्र पाच डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरु … Read more

विजेला करा आता टाटा- बायबाय ! आता फक्त आवाजाने चार्ज होणार स्मार्टफोन्स

Mobile Charge

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांमध्ये स्मार्टफोन क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामध्ये अधिक क्षमतेच्या बॅटरीसोबतच फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळत आहे. आता चीनची Xiaomi कंपनी एका खास डिव्हाइसवर काम करत आहे. ज्यामुळे केवळ आवाजाच्या मदतीने स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाइसची बॅटरी चार्ज होणार आहे. लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड शाओमीने या नवीन तंत्रज्ञानासाठी पेटेंट … Read more