आरसीबीविरुद्ध धोनीने जडेजावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

jadeja and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या आयपीएलचे सामने रंगतदार होत आहेत. या हंगामांत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सलग ४ सामने जिंकत दणक्यात सुरुवात केली आहे. गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची टीम पहिल्या नंबरवर आहे तर चेन्नई सुपरकिंग्ज दुसऱ्या नंबरवर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत आहे त्यामुळे बंगलोरच्या संघांची ताकद वाढली आहे. ग्लेन मॅक्सवेलला … Read more

‘ख्रिस मॉरीस १६ कोटींच्या पात्रतेचा नाही ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची जोरदार टीका

chris morris

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलचा पहिला सिझन आपल्या नावावर करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची या सिझनमधील कामगिरी काही खास राहिली नाही. या टीमचे नेतृत्त्व संजू सॅमसन करत आहे. सध्या हि टीम गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. या आयपीएलमध्ये राजस्थानने लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला १६. २५ … Read more

धोनीने आयपीएलमध्ये केला ‘हा’ मोठा विक्रम जो अजून कोणालाच जमला नाही

Mahendra singh Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. महेंद्र सिंह धोनीने आयपीएलमध्ये सुद्धा आपली छाप पाडली आहे. आताच्या आयपीएलमध्ये धोनीला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी तो कर्णधार आणि विकेटकिपर म्हणून कुठेच कमी पडला नाही. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने १८ … Read more

शिखर धवनने आपल्या नावे केला ‘हा’ मोठा विक्रम;आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच सलामीवीर

Shikhar Dhawan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये रोज नवनवीन विक्रम खेळाडूंच्या नावावर होत आहेत. असाच एक विक्रम दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने आपल्या नावावर करुन घेतला आहे. काल मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला होता . या सामन्यात शिखर धवन याने ४५ धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी केली … Read more

पंजाबने ‘या’ खेळाडूवर पाण्यासारखा पैसा ओतला पण ‘त्या’ खेळाडूला ३ सामन्यांत साधा भोपळाही फोडता नाही आला !

nicholas pooran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाने टीमच्या नावात बदल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आपली जर्सीदेखील बदलली आहे. एवढं सगळं बदललं पण संघाचा खेळ काही बदलेला नाही. यंदाच्या मोसमात पंजाबने ३ पैकी २ सामने गमावले आहेत. तर आजच्या सामन्यात देखील त्यांची बिकट अवस्था झाली आहे. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज निकोलस पूरन पूर्णपणे अपयशी … Read more

IPL 2021 : हैदराबाद समोर पंजाबचे तगडे आव्हान, हैदराबाद अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत

warner and kl rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज आयपीएलमधला दुसरा डबल हेडर सामना रंगणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. सध्या हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. या हंगामात पंजाब ३ सामन्यांपैकी १ सामना जिंकून गुणतालिकेत ७ स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे. हैदराबादने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत. गेल्या वर्षीच्या … Read more

IPL 2021: आयपीएलमधल्या ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंनी जिंकली सगळ्यांची मने

david warner and kane williamson

चेन्नई : वृत्तसंस्था – सध्या आयपीएलचा १४व्या हंगाम सुरु आहे. या हंगामाला ९ एप्रिलला सुरुवात झाली आहे. तर ३० मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. आतापर्यंत या हंगामात ११ लढती झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये खेळाडूंचे अनेक नवनवीन व्हिडिओ वायरल होत असतात. तसेच खेळाडूंचे मैदानाबाहेरचे व्हिडिओसुद्धा अनेकदा चर्चेचे विषय ठरत असतात. असाच एक व्हिडिओ … Read more

यंदाचे आयपीएल सामने महाराष्ट्रात होण्याची दाट शक्यता ; ‘हे’ असू शकत कारण

ipl

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या हंगामाला एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते. दरम्यान यावर्षीच्या आयपीएलसाठी महाराष्ट्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण यावर्षी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार असल्याचे आता समोर येत आहे. हे सामने नेमके कुठे होणार आहेत हे सुद्धा आता समोर येत आहे. कोरोनामुळे आयपीएलचे सामने एकाच राज्यात खेळवण्याचा … Read more

आयपीएल मध्ये आता दिसणार एकूण 10 संघ , पण….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरातील प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण, २०२१च्या नव्हे, तर २०२२च्या आयपीएलमध्ये दहा संघ एकमेकांशी भिडताना पाहायला मिळतील. … Read more

आयपीएल जिंकण्याच ‘या’ संघाचं स्वप्न भंगण्याची शक्यता ; प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. संघात दमदार खेळाडू असूनही सांघिक खेळाच्या कमतरतेमुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला गेला आहे. पंजाबचा संपूर्ण संघ फक्त लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांच्यावरच अवलंबून दिसत आहे. पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा … Read more