ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळीच छाप पाडली होती. किशोर नांदलस्कर यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. किशोर यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचे धडे मिळाले. त्यांचे वडील खंडेराव हे देखील नाटकांमध्ये काम करायचे. किशोर यांनी १९६०-६१ … Read more